.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Sunday, 8 December 2013

Operation could not be completed. The print spooler service is not running.




नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी एक नवीन समस्याचे निवारण घेवू आलो आहे ते म्हणजे

प्रिंटर चे सर्व drivers installation करून देखील, आपल्या पीसीवर प्रिंटर इंस्टाल होत नाही. व सारखा Operation could not be completed. The print spooler service is not running.

असाच मेसेज येत असतो. काय करावे सुचत नाही. या समस्याचे मूळ आपण शोधले आहे.

Fix for “The print spooler service is not running” Error
Some users may get a “print spooler service” error when you trying to install a printer in Windows that says: Operation could not be completed. The print spooler service is not running.
हा error काढण्यासाठी खालील स्टेप चा अवलंब करा.

Wednesday, 23 October 2013

Forgot Mobile Number?



1 रु. हि खर्च न करता आपल्या मोबाईल मधील सीम कार्डचा नंबर माहिती करा. मित्रांनो मला एकदा मित्राने सीम दिले तसं त्याने मला नंबरही सांगितला होता. पण तो मी लिहायचे विसरलो त्यामुळे मला तो नंबर लक्षात नव्हता. काय करावे सुचत नव्हते. शेवटी गुगल ची मदत घेतले आणि मला त्यात यश आले. काही वेळेस तुम्हालापण गरज येवू शकते. कारण आतातर चार चार सीम कार्ड चे मोबईल मार्केटला आले आहेत. म्हणून कोणता सीम चा कोणता नंबर हे लक्षात ठेवण्यासाठी हि ट्रिक तुम्हास खुपच महत्वाची ठरणार आहे.
          कारण सीम नंबर माहित नाही तर रीचार्च कसे करणार तसेच कस्टमर केअर ला कसा संपर्क करणार हो की नाही. आता बघा तुमचा कोणत्या कंपनी चे सीम आहे ते आणि चेक करा 0 Balance वर आपला सीम नंबर  

Friday, 18 October 2013

Net Protector Anti Virus

मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक Antivirus आणला आहे. जो तुम्हाला मार्केट मध्ये ६५० तस ७०० रुपये एका वर्षाला पडतो. पण तो तुम्हाला अगदी मोफत देत आहे. आणि तो हो अगदी ७ वर्ष किवा १७ वर्षे त्याचे नाव आहे Net Protector Anti Virus (NPAV) जो तुमच्या पेन ड्राईव्ह, मोबाईल / मेमरी तसेच डेटा कार्ड व संपूर्ण पी सी आणि इंटरनेट Protection म्हणजेच Total Security  सर्व काही क्लीन करतो व ऑटो रन आहे. पेन ड्राईव्ह लावला कि ऑटोमेटिक क्लीन करतो. आणि हो मित्रानो याला मी Crack नाही केलं बरका Crack करणारा Mr. Parth Shah आहेत. ज्यांचा ब्लोग वर मला हे मिळाले आहे. त्यांचा ब्लोग http://parth8641.blogspot.in आसा आहे. भेट आवश्य द्या. Net protector Install करण्याची आगदी सोपी पद्धत आहे. ते मी आपणास समजावून सांगतो. आधी आपण येथे क्लिक करून Net Protected Anti Virus 2013 हे वर्जन डाउनलोड करून घ्या. त्याच बरोबर Crack file पण डाउनलोड करून घ्या.  त्यानंतर रन installnp2013.exe File  Install झाल्यावर net protected 2013 मधून exit  व्हा. त्यानंतर Net Protector Crack.rar File Extract करा. Net protector 2013.exe Crack File ला दोनदा क्लिक करा. 

Friday, 4 October 2013

Vista Transformation Pack




नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे ते म्हणजे Vista Transformation Pack हि पोस्ट तुम्हास खुपच कामात येईल. कारण तुमच्या पीसी मध्ये जर Windows Xp असेल आणि तुम्हास असे काही सोफ्टवेर आहेत कि ते फक्त विस्टा मध्येच इंस्टाल होतात अश्या वेळेस आपल्याला खुपच अडचणीचे होते.

Convert To Win XP2 - Win XP3 Service Pack

      मित्रानो काही सोफ्टवेयर असे असतात कि जस आपल्या विंडो XP Service pack 2 मध्ये चालत नाहीत. जसे office 2010, super screen capture किवा गेम्स असे अनेक अडचणी येतात. अशावेळेस काय करायचे अजिबात समजत नाही, या समस्याचे निराकार आपण केले आहे आणि ते म्हणजे विंडो XP Service pack 3 हो मित्रानो  XP Service pack 2 ला विंडो XP Service pack 3 मध्ये जर Convert केले तर आपली समस्या सुटते. तेही कुठलेही सोफ्टवेर इन्स्टाल न करता. तर लागा कामाला. सर्व प्रथम तुम्ही Start बटन वर क्लीक करा. त्यानंतर

Wednesday, 2 October 2013

ACE TRANSLATOR


मित्रांनो तुम्ही माझ्या मते याची खुपच आतुरतेने वाट पहात होते. मराठी सोडून सर्व भाषांचे भाषांतर होत होते, इग्रजी चे हिंदी मध्ये सुद्धा भाषांतर होत होते, परंतु इग्रजी चे मराठीत भाषांतर करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे मराठी माणसांना खुपच अडचणी निर्माण होत होत्या. आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे. तुमच्या साठी नवीन आवृत्ती आणली आहे ती ACE Translator 11.00 ज्या मध्ये इग्रजी चे मराठी किंवा फ्रेंच, जपान, जर्मन, डच, स्पानिश,इटालियन असे अनेक भाषांचे मराठीत भाषांतर करू शकतात.तसेच संपूर्ण फाईल च्या फाईल सुद्धा भाषांतर करू शकतात. हे सोफ्टवेर तुम्हास अगदी फुकट तेही फुल वर्जन तेही ऑफ लाईन एकदा का डाउनलोड केले कि पुन्हा इंटरनेट ची गरजच नाही. 

Tuesday, 1 October 2013

BIOS Setup Password



आपण BIOS Setup दिलेला विसरला आहत काय? 

जर आपण BIOS Setup ला पासवर्ड लावला आसेल तर तो कसा काढणार, आपण का करतो कि, पासवर्ड देतो परंतु नेहमी विसरण्याचा प्रकार घडत असतो. अशा वेळेस काहीच सुचत नाही. मग आम्ही शेवटी कॉम्पुटर ला फोर्मेट चा निर्णय घेतो. परंतु तेव्हासुद्धा आम्हास BIOS Setup मधून CD Drive बूट मेनू चीच निवड करायची असते. पण BIOS पासवर्ड मुले आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही जुने मदर बोर्ड  जेव्हा ९८ असायचे तेव्हा मदर बोर्ड बेटरी काढून पुन्हा लावली कि पासवर्ड तुटून जायचा. परंतु या निवीन मदर बोर्ड ला तसा प्रकार होत नाही.   

Monday, 23 September 2013

Adfly Error Massage


adfly add चा Server not found massage काढा



 


नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ पुन्हा आपल्या भेटीला आज मी तुमची सर्वात मोठे टेन्शन दूर करणार आहे. ते म्हणजे तुम्ही कोणतेही सोफ्टवेर अथवा काही other  डाउनलोड करतात. परतू तुम्हास नेहमी- 

Friday, 30 August 2013

Window System Restore





जेव्हा आपण कंप्यूटर काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय घेतो. काय करणार पर्याय नाही.
       पण मित्रानो मी पर्याय शोधला आहे. आपले कंप्यूटर फोर्मेट न करता पुन्हा सुरळीत चालू शकतो. ते म्हणजे System restore करून  यासाठी मी आपणास मार्ग सांगत आहे तसे करा.
  

Wednesday, 21 August 2013

Foxit Reader



पीडीऍफ़ रीडर ची प्रत्येकाला जवळपास गरज असतेच आणि प्रत्येक संगणकात पीडीऍफ़ रीडर इन्स्टाल केलेलाच असतो. परंतु याला म्हणजे पीडीऍफ़ रीडर ला तोड म्हणून आज मार्केटमध्ये Foxit Reader हा पर्याय आला आहे. पीडीऍफ़ रीडर मध्ये फाईल ओपन होण्यास बराच उशीर होतो. परंतु Foxit Reader मध्ये अतिशय वेगाने फाईल ओपन होते. तसेच एडॉब रीडर पेक्षा जास्त सुविधा Foxit Reader टूल मध्ये आहे. व Foxit Reader चा आकारमानही खुपच कमी व वेग हि जलद आणि जास्त सुरक्षित असे सोफ्टवेर आहे.   

Monday, 19 August 2013

MP4 To DAT Converter



नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी विशेष Converter आणला आहे. जर का तुमची फाईल MP4 मध्ये असेल तर तुम्ही तिला मूळ DAT फाईल मध्ये या Software च्या मदतीने करू शकतात. आणि हो जर का तुमची File Avi. 3 GP, RMVB , WMV, MKV,MPG,VOB, MOV,  FLV, SWF या स्वरुपात असेल तर सर्व प्रथम तुम्ही तिला MP4 मध्ये Convert करा तसा Converter मी तुम्हास दिला आहे. जो FormatFactory 3.0.1 म्हणून आहे.

FormatFactory 3.0.1


FormatFactory 3.0.1
नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ खूप दिवसाने पुन्हा भेट, आज मी तुम्हाला एक खास FormatFactory 3.0.1 देणार आहे. ते म्हणजे FormatFactory 3.0.1 हे FormatFactory 3.0.1 अतिशय उत्तम दर्जाचे Converter आहे. जे All to Mobile Device, All to MP4, all to Avi. All to 3 GP, All to RMVB , All to WMV, All to MKV, All to MPG, All to VOB, All to MOV, All to FLV, All to SWF तसेच All to Mp3 , All to WMA, All to FLAC, All to AAc, All to MMF, All to AMR, All to M4R, All to M4A, All to OGG, All to MP2, All to WAV, All to WavPack  तसेच Picture Files All to jpg, All to Png, All To Ico, All to Bmp, All to Gif, All to Tif, All to Pcx, All to Tga तसेच DVD to Video File, Music CD to Audio File, DVD/CD/ to ISO/CSO, ISO – CSO आणि Video Joiner, Audio Joiner, Mux, Media File Info  बस..भरपूर झाले

Wednesday, 20 March 2013

Revo Uninstaller Pro



नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे. ते म्हणजे Revo Uninstaller Pro हे खुपच महत्वाचे सोफ्टवेर आहे आपण जेव्हा एखादी सोफ्टवेर Control Panel मध्ये जावून Add or Remove Programs मधून Unistall करतो तेव्हा ते सोफ्टवेर पूर्णपणे Unistall होत नाही. व आम्हास वाटते कि हे सोफ्टवेर (जे तुम्ही Unistall केले ते) Unistall झाले. Unistall करूनही त्याच्या खुपच फाईल आपल्या संगणकात इतर ठिकाणी आढळून येतात. आशा फाईल्स विनाकारण आपल्या संगणकात गर्दी होऊन संगणकाचा स्पीड कमी होतो. म्हणून Revo Uninstaller Pro हे एक असे सोफ्टवेर आहे कि ते जे सोफ्टवेर आपण Unistall करतो त्या सोफ्टवेरच्या एकही फाईल संगणकात शिल्लक राहू देत नाही. म्हणजेच पूर्णपणे Unistall करते व संगणकात कचरा होऊ देत नाही आपल्या संगणकाचा स्पीड कायम ठेवतो. तसेच आणखी भरपूर सुविधा आहेत जसे वेगवेगळे क्लीनर, Backup manager आदी.  

Friday, 15 March 2013

Foxit Reader



पीडीऍफ़ रीडर ची प्रत्येकाला जवळपास गरज असतेच आणि प्रत्येक संगणकात पीडीऍफ़ रीडर इन्स्टाल केलेलाच असतो. परंतु याला म्हणजे पीडीऍफ़ रीडर ला तोड म्हणून आज मार्केटमध्ये Foxit Reader हा पर्याय आला आहे. पीडीऍफ़ रीडर मध्ये फाईल ओपन होण्यास बराच उशीर होतो. परंतु Foxit Reader मध्ये अतिशय वेगाने फाईल ओपन होते. तसेच एडॉब रीडर पेक्षा जास्त सुविधा Foxit Reader टूल मध्ये आहे. व Foxit Reader चा आकारमानही खुपच कमी व वेग हि जलद आणि जास्त सुरक्षित असे सोफ्टवेर आहे.   

Saturday, 9 March 2013

Free Marathi Software CD



नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज मी असी साईड बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हास अगदी मोफत मराठी  साँफ्टवेयर ची सीडीची घरपोहच मागणी करता येईल. या सीडी मध्ये मुख्य आहे ते म्हणजे --
१. फ़ॉन्ट २. कोड परिवर्तक ३. वर्तनी संशोधक ४. ओपन ऑफ़िस ५. मैसेंजर ६. ई-मेल क्लायंट ७. ओ सी आर
८. शब्दकोश ९. ब्राउज़र १०. ट्रांसलिटरेशन ११. कॉर्पोरा १२. शब्द-संशोधक
  

Thursday, 7 March 2013

Chitrankan Digital Software


नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ तुमच्या साठी, आता मराठी डॉक्युमेंटला पण स्कैन करून टेक्स्ट फाइल मध्ये बदल कारण अगदी सोप झाले. भारत सरकार चे सूचना प्रौद्योगिकी संस्था Centre for Development of Advanced Computing (C-DAC) ने छापलेले मराठी चे शब्दला डिजीटल रूप मध्ये बदलण्यासाठी एक सॉफ्टवेयर बनवले आहे. ते आहे चित्रांकन (Chitrankan) Marathi OCR. आता तुम्ही मराठीत लिहलेले किवा छापलेले अक्षरास विना टाईप या सॉफ्टवेयरची मददतिने टेक्स्ट च्या रुपात प्राप्त करून त्यात बदल करू शकतात. तसेच मराठीतच नाही तर हिंदीतही बदल करू शकतात.

Wednesday, 6 March 2013

BSR Screen Recorder version 6.1.7



नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाचे सॉफ्टवेयर आणले आहे ते म्हणजे, व्हीडीओ, ध्वनि आणि काहीही म्हणजे फोटो, फिल्म जे तुम्ही तुमच्या screen वर बघत असाल ते capture व recording करणे. स्क्रीन चा कुठलाही भाग, स्क्रीनची कुठलीही window capture केली जाते. तुम्ही तुमचा वेब केम सत्र,मनपसंद गेम्स, डेस्कटॉप वरील कोणतेही सॉफ्टवेयर, तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही व्हीडीओचे प्रदर्शन, व्यापार साठी व्हीडीओ ट्यूटोरियल, फिल्म आणि फोटो स्टुडीओ, Recording केलेले
व्हीडीओ फाईल्स convert करणे आणखी खूप काही. हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Tuesday, 5 March 2013

Rail Line Information


 रेल्वे वेळापत्रक - हिंदी मध्ये

जर तुम्हास एखाद्या रेल्वे बद्दल माहिती पाहिजे असेल समजा दिल्ली ते मुंबई साठी कोणकोणती रेल्वे आहे, किवा तुम्ही घेतलेले वेटिंग तिकीट ची स्तिथी काय आहे हे पाहण्यासाठी hindi.indiarailinfo.com ह्या वेब साईटची मदत घेवू शकतात.या वेबसाईट ची सर्व माहिती हिंदीमध्ये असते. तसेच आपले Online Rugistration करण्यासाठी indiarailinfo.com ह्या वेबसाईटवर करू

Friday, 8 February 2013

Total Excel Converted

नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ अनेकवेळा आपल्याला ऑफिस कामासाठी Excel फाईल ला Ms Word मध्ये कन्‍वर्ट करणे अतिशय जरुरी असते, . परंतु तसे होत नाही आम्ही निराश होतो व नेहमी म्हणतो की काश असे झाले असते. तर निराश होवू नका, आपली निराशा दूर करण्यासाठी मी घेवून आलो आहे Total Excel Converter आणि हो हे फक्त Words मध्येच फाईल कन्‍वर्ट करत नाही, तर अनेक प्रकारच्या फाईल्स कन्‍वर्ट करते. ती माहिती सविस्तर खाली देत आहे. तर आपल्या मनाची इच्छा पूर्ण करा.

Sunday, 3 February 2013

All Serial Numbers

नमस्कार मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेवून आलो आहे. आपण याच्या शोधात असू शकतात ते म्हणजे संपूर्ण Software व गेम चे SR_No. तसेच Operating System चे Product key आणखी भरपूर काही. आपल्याला हवे असलेली माहिती येथे निश्चित मिळेलच मग वेळ वाया घालू नका, शोधा टाका Activate करा आणि खरच आपल्या उपयोगाची माहिती आहे का ते नक्कीच कळवा.

ही text file आहे. आपल्या पीसी वर ही फाईल डाउनलोड करून घ्या.

Monday, 28 January 2013

Easeus Data Recovery

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खास Software तेही अगदी मोफत अतिशय साधी आणि सोपी पद्धतीने आपले Images Recovery करा, mp3 Songs, Data Recoverd, Picture unreadable Dynamic Disk, Recover Linux files in Windows Systems, Disk recovery after a hard disk crash  आजून भरपूर काही. सर्व प्रकाराच्या Memory Cards, Hard Disk तसेच PC किंवा Laptop मधील वरील माहिती आपण सहज पणे परत आणू शकतो.

Wednesday, 23 January 2013

Idea-Unlock Softwar

सर्वप्रथम पीसी ला मोडेम जोडा, मोडेमचे सोफ्टवेयर इंस्टाल करून घ्या.
१. येथून एक सोफ्टवेयर डाउनलोड करा हे सोफ्टवेयर आपल्या युएसबी मोडेम चे अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल.
२. आपल्या यूएसबी मोडेम ला पीसीला लावून उघडा ते वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे युएसबी मोडेमचा IMEI No. भरा व केल्कुलेट बटन वर क्लिक करा. काही क्षणात हे सोफ्टवेयर तुमचे मोडेम चा अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल ते व्यवस्थित लिहून जपून ठेवा.  


Card Recovery


6.10 CardRecovery 1210 

CardRecovery, पुरस्कार विजेता डिजिटल फोटो Recovery सॉफ्टवेयर डिजिटल Image सॉफ्टवेयर, डिजिटल Picture सॉफ्टवेयर, डिजिटल मीडिया Recovery,फोटो वाचवणे,फोटो Restore, डेटा Recovery, किंवा इतर नष्ट झलेल्या फाईल्स, damaged तसेच formattedयासाठी उपाय म्हणजेच CardRecovery. हे सॉफ्टवेयर Crack करा. 

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks