मित्रांनो तुम्ही
माझ्या मते याची खुपच आतुरतेने वाट पहात होते. मराठी सोडून सर्व भाषांचे भाषांतर
होत होते, इग्रजी चे हिंदी मध्ये सुद्धा भाषांतर होत होते, परंतु इग्रजी चे मराठीत
भाषांतर करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे मराठी माणसांना खुपच अडचणी निर्माण होत
होत्या. आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे. तुमच्या साठी नवीन आवृत्ती आणली आहे ती ACE Translator 11.00 ज्या मध्ये इग्रजी चे मराठी किंवा फ्रेंच, जपान, जर्मन, डच,
स्पानिश,इटालियन असे अनेक भाषांचे मराठीत भाषांतर करू शकतात.तसेच संपूर्ण फाईल
च्या फाईल सुद्धा भाषांतर करू शकतात. हे सोफ्टवेर तुम्हास अगदी फुकट तेही फुल
वर्जन तेही ऑफ लाईन एकदा का डाउनलोड केले कि पुन्हा इंटरनेट ची गरजच नाही.
येथेक्लिक करून डाउनलोड करा. Install Ace
Translator.exe file वर दोनदा क्लिक करून install करून घ्या. Install झाल्यावर आपण जर Antivirus Install केला असेल तर Disable
your Anti-Virus आणि नंतर ace.translator.v11-patch ला दोनदा क्लिक करून install करून घ्या झाल आता कधीही ऑफलाईन कुठल्याही
भाषेचे भाषांतर करण्यास अडचण येणार नाही. ACE translator install करतांना कुठलीही अडचण आल्यास तुम्ही प्रत्यक्ष मला मोबईलवर सुद्धा आपली आडचण
विचारू शकतात. माझा नं. ९४२१५३७५०० subscriptions
Labels
Foxit Reader
ACE Translator 10.7
All serial numbers
BSR Screen REcorder
Card Recovery
Chitrankan Digital Software
Cleanup Software
Covert XP2 To XP3 Service Pack
Duplicate file finder
Easeus Partition
Easeus data recover
Free Marathi Software CD
IDM
Idea unlock
Rail Line Information
Revo uninstaller
Search/Replace data
Total Excel Coverter
XP to Vista transformation pack
Translate Your Languages
Powered by Blogger.
0 comments:
Post a Comment