.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Wednesday, 23 October 2013

Forgot Mobile Number?



1 रु. हि खर्च न करता आपल्या मोबाईल मधील सीम कार्डचा नंबर माहिती करा. मित्रांनो मला एकदा मित्राने सीम दिले तसं त्याने मला नंबरही सांगितला होता. पण तो मी लिहायचे विसरलो त्यामुळे मला तो नंबर लक्षात नव्हता. काय करावे सुचत नव्हते. शेवटी गुगल ची मदत घेतले आणि मला त्यात यश आले. काही वेळेस तुम्हालापण गरज येवू शकते. कारण आतातर चार चार सीम कार्ड चे मोबईल मार्केटला आले आहेत. म्हणून कोणता सीम चा कोणता नंबर हे लक्षात ठेवण्यासाठी हि ट्रिक तुम्हास खुपच महत्वाची ठरणार आहे.
          कारण सीम नंबर माहित नाही तर रीचार्च कसे करणार तसेच कस्टमर केअर ला कसा संपर्क करणार हो की नाही. आता बघा तुमचा कोणत्या कंपनी चे सीम आहे ते आणि चेक करा 0 Balance वर आपला सीम नंबर  


  • BSNL
    Call 24365 and ask them And You just need to send a GPRSPRE to 53733 from your BSNL sim card.
  • VODAFONE
    On your vodafone mobile dial *555# or *555*0# or *111*2#
  • IDEA
    To find idea sim no. dial *1# or *789# or *100# or *131*1#
  • UNINOR
    To find videocon mobile sim no Dial Number *555# 
  • TATA DOCOMO
    To find docomo sim no. dial *1# or *580# or *124#
  • RELIANCE
    On your reliance mobile dial *1# or *111#
  • AIRTEL
    Type FREE and send it to 54321(tollfree) OR send a blank sms to 59103(tollfree), u will receive your mobile no. in a sms, Or dial *140*1600#, *400*2*1*10#, *121*9#
  • VIRGIN MOBILE
    On your virgin mobile dial  *1#
  • LOOP
    To find loop mobile sim no. dial *1# or *001#
  • VIDEOCON
    To find videocon mobile sim no. dial *1#
  • AIRCEL
    On your aircel mobile dial *122*131# or *888# 

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks