.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Friday, 8 August 2014

Windows Run Command

नमस्कार मित्रानो आजतुमच्या साठी Windows Run - Command च्या सर्व Short Cuts तुम्हास  देण्यास खुपच आनंद होत आहे. Run Command वापरा आणि बना Short Cutsमहारथी.

A key feature of the Run-Command: 
- Ability to execute commands 
- Ability to access system tools 
- The ability to access a list of websites 
- Ability to access folders 
- Run the application shortcuts Win + R 
- The ability to quickly access the task manager 
- Ability to access the System 
- Access to Registry Editor 
- Accessibility to CMD 
       तर मग Use करा. येथे क्लिक करून फाईल डाऊन लोड घ्या.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks