सर्वप्रथम पीसी ला मोडेम जोडा, मोडेमचे सोफ्टवेयर इंस्टाल करून घ्या.
१. येथून एक सोफ्टवेयर डाउनलोड करा हे सोफ्टवेयर
आपल्या युएसबी मोडेम चे अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल.
२. आपल्या यूएसबी मोडेम ला पीसीला
लावून उघडा ते वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे युएसबी मोडेमचा IMEI No. भरा व केल्कुलेट बटन वर क्लिक करा. काही क्षणात हे सोफ्टवेयर
तुमचे मोडेम चा अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल
ते व्यवस्थित लिहून जपून ठेवा.
A- हे सोफ्टवेर ला रन करा, सर्वप्रथम हे आपल्या पीसी मध्ये लावलेले युएसबी
मोडेम ला शोधेल. जेव्हा शोध मोहीम पूर्ण होईल तेव्हा पासवर्ड मागितला जाईल तेथे तुम्हास पहिल्या सोफ्टवेर मधील मिळालेले फ्लेश कोड टाका.
B- फ्लेश कोड लिहल्यानंतर
पुढे जा, हे सोफ्टवेर थोड्यावेळात स्वत: तुमच्या यूएसबी मोडेम चे फर्मवेयर अपडेट करून देईल. आणि अपडेट झाल्यावर
तशी सूचना दिली जाईल.
C- फर्मवेयर अपडेट ची सूचना मिळाल्यानंतर
आईडिया जे चिन्ह आपल्या डेशबोर्ड वर आहे त्याला रन करा. रन केल्यावर तुमच्याकडून अनलोक कोड मंगीतले जाईल. जे पहिल्या सोफ्टवेर मधील
मिळालेले जे तुम्ही लिहून ठेवले आहे टाकून पुढे जा. आता तुमचा यूएसबी मोडेम तैयार आहे.
कुठलीही मोबाइल कंपनीचे सिम वरून नेट चालवण्यास.
सर मी भटू माहले आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली मी ज्याच्या शोधात होतो. कारण मला ओफ लाईन translator मिळतच नव्हते म्हणून आभारी.
ReplyDeleteNice post
ReplyDelete