नमस्कार मित्रानो मी आपल्यासाठी IDM Software आणले आहे. अतिशय वेगाने डाउनलोड करणे, मध्येच वीज गेली किंवा इंटरनेट डिस्कनेट झल्यावर डाउनलोड होणे बंद होते, पुन्हा नवीन डाउनलोड करावे लागते. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी Internet Download Mageger हाच पर्याय. सर्व
प्रथम तुम्ही idm ला
डाउनलोड करून घ्या नंतर त्या फोल्डरला extract करा. idman609.exe ला डबल
क्लिक करून इन्सटाल करा. मग crack फ़ोल्डर ला उघडा त्यामध्ये तुम्हाला idman, reg key 32, reg
key-x64, नावाची फाईल दिसतील त्या
तिन्हीही फाईल इन्टरनेट डाउनलोड मेनेजर च्या डिरेक्ट्री C:\Program
Files\Internet Download Manager म्हणजे तुम्ही जिथे इन्टरनेट डाउनलोड मेनेजर इन्सटाल केले आहे, तेथे कॉपी करून पेस्ट करा. नंतर तुम्ही reg key 32 हि फाईल ला डबल क्लिक करा. आता तुमचा डाउनलोड मेनेजर
पूर्णपणे एक्टिवेट झाला.Friday, 18 January 2013
undefined
undefined
undefined
Internet Download Manager
Related Posts:
Internet Download Manager नमस्कार मित्रानो मी आपल्यासाठी IDM Software आणले आहे. अतिशय वेगाने डाउनलोड करणे, मध्येच वीज गेली किंवा इंटरनेट डिस्कनेट झल्यावर डाउनलोड होण… Read More