खरचं खुपच छान आहे हे छोटेसे सोफ्टवेर आपण आज पर्यंत File, Folder शोधत गेलो परंतु File च्या आतील शब्द कोणत्या File मध्ये आहे हे शोधणे म्हणजे खुपच आश्चर्य आहे. विश्वास बसत नाही ना हो खरच पण हे शक्य आहे. आजमावून बघा. path to search मध्ये आपल्या file चे location म्हणजे पाथ ध्या file types मध्ये file कोणत्या प्रकारची आहे ते टाका नंतर Find what text मध्ये आपण File मध्ये लिहलेले शब्द थोडक्यात टाईप करा व Start या बटन ला क्लिक करा.
हे सोफ्टवेअर डाऊन लोड साठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment