हे सॉफ्टवेर फक्त 1.8 Mb चे आहे.
आपण जेव्हा कोणतीही फाईल संगणकात सेव्ह करतो तेव्हा अनेकवेळा डूब्लीकेट फाईल सुद्धा आपल्या संगणकात तयार होत असते. आणि जेव्हा आम्ही मूळ फाईल डिलीट केल्यावरही संगणकातून ती फाईल डिलीट होत नाही. त्यामुळे आपल्या संगणकात विनाकारण हार्डडिस्क मध्ये गर्दी होत असते. त्याच बरोबर आपल्या संगणकात अनेक खाली फोल्डर सुद्धा असतात ज्यांना आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे होते काय की आपल्या संगणकाचा स्पीड मध्ये फरक होतो म्हणते संगणक स्लो होते.
यासाठी उपाय म्हणजेच Fast DuplicateFileFinder याच्या सहाय्याने आपल्या संगणकातील अशा फाईल डिलीट करण्यास मदत होते.
या सोफ्टवेअरला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment