.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Tuesday, 26 August 2014

Burn CD Without Software

जर तुमच्याकडे Nero Burning Software नसेल किंवा  विना Burnig Softwre तुम्हास CD Write करावयाची असेल तर.
१. सीडी Drive मध्ये सीडी टाका.   Burn Without Software
२. Desktop वर जाऊन My Computer वर डबल क्लिक करा.
३. त्यानंतर जो Data तुम्हास सीडी मध्ये Writ करावयाचा आहे तो Copy करून सीडी लोकेशनला paste करा. ज्या प्रमाणे चित्रफितीत दिसत आहे.

तुम्हास डाविकडील बाजूस  "Write these files to CD".
विंडो " सीडी लेखन विझार्ड ' डीफॉल्ट सीडी नाव आढळते .आपली इच्छा असेल तर क्लिक करून सीडी चे नाव बदल करू शकतो .
Next बटनला क्लिक केल्यावर सीडी Write करण्याची प्रक्रिया सुरु होते. 
 
त्यानंतर सीडी Write झाल्याचा मेसेज येतो व सीडी बाहेर काढली जाते.













0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks