नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे. ते म्हणजे Revo
Uninstaller Pro हे खुपच महत्वाचे सोफ्टवेर आहे आपण जेव्हा एखादी
सोफ्टवेर Control Panel मध्ये जावून Add or Remove
Programs मधून Unistall करतो तेव्हा ते सोफ्टवेर पूर्णपणे Unistall
होत नाही. व आम्हास वाटते कि हे सोफ्टवेर (जे तुम्ही Unistall
केले ते) Unistall झाले. Unistall
करूनही त्याच्या खुपच फाईल आपल्या संगणकात इतर ठिकाणी आढळून येतात. आशा फाईल्स
विनाकारण आपल्या संगणकात गर्दी होऊन संगणकाचा स्पीड कमी होतो. म्हणून Revo
Uninstaller Pro हे एक असे सोफ्टवेर आहे कि ते जे सोफ्टवेर आपण Unistall
करतो त्या सोफ्टवेरच्या एकही फाईल संगणकात शिल्लक राहू देत नाही. म्हणजेच पूर्णपणे
Unistall करते व संगणकात कचरा होऊ देत नाही आपल्या
संगणकाचा स्पीड कायम ठेवतो. तसेच आणखी भरपूर सुविधा आहेत जसे वेगवेगळे क्लीनर, Backup
manager आदी.
हे सोफ्टवेर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. डाउनलोड झाल्यावर फोल्डर Extract करा. त्यानंतर Revo Uninstaller Pro वर डबल क्लिक करा. सोफ्टवेर इन्स्टाल होईल. नंतर crack फोल्डर मधील ज्याची settings मधील Colorquality Highest [64 bit] आहे, त्यांनी x64 folder मधील दोन फाईल Copy करून C:\Program Files\VS Revo Group मध्ये paste करा. व ज्याची settings मधील Colorquality Highest [32bit] आहे, त्यांनी x86 folder मधील दोन फाईल Copy करून C:\Program Files\VS Revo Group मध्ये paste करा. झालं सर्व ...
0 comments:
Post a Comment