रेल्वे वेळापत्रक - हिंदी मध्ये
जर तुम्हास एखाद्या रेल्वे बद्दल माहिती पाहिजे असेल समजा दिल्ली ते मुंबई साठी कोणकोणती रेल्वे आहे, किवा तुम्ही घेतलेले वेटिंग तिकीट ची स्तिथी काय आहे हे पाहण्यासाठी hindi.indiarailinfo.com ह्या वेब साईटची मदत घेवू शकतात.या वेबसाईट ची सर्व माहिती हिंदीमध्ये असते. तसेच आपले Online Rugistration करण्यासाठी indiarailinfo.com ह्या वेबसाईटवर करू
शकतात. त्याचबरोबर eril.in नावाच्या वेबसाईटवर सुद्धा हि सर्व माहिती घेवू शकतात. जर तुम्हाला वरील सर्व वेबसाईटवर उपलब्द माहिती बद्दल भरवसा नसेल तर भारतीय रेल्वे अधिकारीच्या प्रसिद्धवेब साईट हि वेबसाईटवर माहिती घेता येईल.
0 comments:
Post a Comment