.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Thursday, 7 March 2013

Chitrankan Digital Software


नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ तुमच्या साठी, आता मराठी डॉक्युमेंटला पण स्कैन करून टेक्स्ट फाइल मध्ये बदल कारण अगदी सोप झाले. भारत सरकार चे सूचना प्रौद्योगिकी संस्था Centre for Development of Advanced Computing (C-DAC) ने छापलेले मराठी चे शब्दला डिजीटल रूप मध्ये बदलण्यासाठी एक सॉफ्टवेयर बनवले आहे. ते आहे चित्रांकन (Chitrankan) Marathi OCR. आता तुम्ही मराठीत लिहलेले किवा छापलेले अक्षरास विना टाईप या सॉफ्टवेयरची मददतिने टेक्स्ट च्या रुपात प्राप्त करून त्यात बदल करू शकतात. तसेच मराठीतच नाही तर हिंदीतही बदल करू शकतात.

      डाउनलोड झाल्यावर इन्स्टालर अनझिप करा, त्यानंतर Chitrankan.in फाईल Root drive ला कॉफी करून पेस्ट करा. Chitrankan.in फाईल तुम्हाला Chitrankan फोल्डर मधून C:/ drive मध्ये पेस्ट करा उदा. C:\chitrankan folder then Chitrankan.ini has to be copied to d:\. This is to ensure smooth installation of the software. हे सर्व झाल्यावरच सॉफ्टवेयर इंस्टाल करा. 


1 comment:

  1. Sir, This link is not working so plz clear this link.
    Thanking you.

    ReplyDelete

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks