नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाचे सॉफ्टवेयर आणले आहे ते म्हणजे, व्हीडीओ, ध्वनि आणि काहीही म्हणजे फोटो, फिल्म जे तुम्ही तुमच्या screen वर बघत असाल ते capture व recording करणे. स्क्रीन चा कुठलाही भाग, स्क्रीनची कुठलीही window capture केली जाते. तुम्ही तुमचा वेब केम सत्र,मनपसंद गेम्स, डेस्कटॉप वरील कोणतेही सॉफ्टवेयर, तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही व्हीडीओचे प्रदर्शन, व्यापार साठी व्हीडीओ ट्यूटोरियल, फिल्म आणि फोटो स्टुडीओ, Recording केलेले
व्हीडीओ फाईल्स convert करणे आणखी खूप काही. हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हीडीओ फाईल्स convert करणे आणखी खूप काही. हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हे सॉफ्टवेयर Vista/ windows xp7/ windows xp 8 ला सपोर्ट करते. Windows xp असेल तर नाराज होवू नका तुमच्यासाठी एक पर्याय शोधून ठेवला आहे. तो म्हणजे windows xp ला Vista मध्ये convert करण्यासाठी येथे क्लिक करा. Convert झाल्यावर पीसी दोनदा restart करा. त्यानंतर BSR Screen Recorder v6.1.07 by kesharaai.blogspot.in rar फोल्डरला Extract करा, Setup फोल्डरला उघडून InstallBSR_v6Vista7 डबल क्लिक करा. Install झाल्यावर crack करा.
0 comments:
Post a Comment