नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज मी असी साईड बद्दल माहिती
सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हास अगदी मोफत मराठी साँफ्टवेयर ची सीडीची घरपोहच मागणी करता येईल. या सीडी मध्ये मुख्य आहे ते म्हणजे --
१. फ़ॉन्ट २. कोड परिवर्तक ३. वर्तनी संशोधक ४. ओपन ऑफ़िस ५. मैसेंजर
६. ई-मेल क्लायंट ७. ओ सी आर
८. शब्दकोश ९. ब्राउज़र १०. ट्रांसलिटरेशन ११. कॉर्पोरा १२. शब्द-संशोधक
0 comments:
Post a Comment