नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ अनेकवेळा आपल्याला ऑफिस कामासाठी Excel फाईल ला Ms Word मध्ये कन्वर्ट करणे अतिशय जरुरी असते, . परंतु तसे होत नाही आम्ही निराश होतो व नेहमी म्हणतो की काश
असे झाले असते. तर निराश होवू नका, आपली
निराशा दूर करण्यासाठी मी घेवून आलो आहे Total Excel Converter आणि हो हे फक्त Words मध्येच फाईल कन्वर्ट करत नाही, तर अनेक प्रकारच्या फाईल्स कन्वर्ट करते. ती माहिती
सविस्तर खाली देत आहे. तर आपल्या मनाची इच्छा पूर्ण करा.
0 comments:
Post a Comment