.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Sunday, 15 February 2015

Type Your Matter In 22 Languages


 नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेवून आलो आहे ऑफ लाईन २२ भाषेत type करण्याची पद्धत. आपण मजकूर type करत असताना अनेक अडचणी येत असतात. विविध भाषा मग काय कराव सुचत नाही. अश्या वेळी google ने आपल्यास खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला म्हणतात google Input Tools . ती म्हणजे चक्क २२ भाषेत आपण मजकूर type करू शकतो ते ही अगदी सोप्या पद्धतीने.तुम्ही माझे नाव हा शब्द type करावयाच असेल तर तो असा type करा – maze nav आणि स्पेसबार या बटनाची कळ दाबा.

            हा googleinput tools डाउनलोड clickhere. हे सोफ्टवेर डाउनलोड करून install करा. त्यानंतर त्याची खालील प्रमाणे सेटिंग करा.

            हे google input tools डाउनलोड click here. हे सोफ्टवेर डाउनलोड करून install करा. त्यानंतर त्याची खालील प्रमाणे सेटिंग करा. 
Go to Control PanelRegional and Language OptionsLanguages tab → Text services and input languages (Details)Advanced tab
  1. Make sure that under System configuration, the option Turn off advanced text services is not checked.
  2. Go to Control PanelRegional and Language OptionsLanguages tab → Text services and input languages (Details)Settings tab
  3. Click Language Bar
  4. Select Show the Language bar on the desktop. Click OK.
  5. Go to Control PanelRegional and Language OptionsLanguages Tab
  6. Make sure that the option Install files for East Asian languages is checked in the checkboxes. This requires installation of system files and the system will prompt for you to insert the Operating System Disc. 
  7. If you are going to install IME for Indic languages or right-to-left languages, also make sure that        the option Install files for complex scripts and right to left languages is checked in the          checkboxes. This requires installation of system files and the system will prompt for you to insert the   Operating System Disc.





















0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks