मित्रांनो
आज मी तुमच्यासाठी एक Antivirus आणला आहे. जो तुम्हाला मार्केट मध्ये ६५० तस ७०० रुपये एका वर्षाला पडतो. पण
तो तुम्हाला अगदी मोफत देत आहे. आणि तो हो अगदी ७ वर्ष किवा १७ वर्षे त्याचे नाव
आहे Net
Protector Anti Virus (NPAV) जो तुमच्या पेन ड्राईव्ह, मोबाईल / मेमरी तसेच
डेटा कार्ड व संपूर्ण पी सी आणि इंटरनेट Protection म्हणजेच Total Security
सर्व काही क्लीन करतो व ऑटो रन आहे. पेन ड्राईव्ह लावला कि ऑटोमेटिक क्लीन
करतो. आणि हो मित्रानो याला मी Crack नाही केलं बरका Crack करणारा Mr. Parth Shah आहेत. ज्यांचा ब्लोग वर मला हे मिळाले आहे.
त्यांचा ब्लोग http://parth8641.blogspot.in आसा आहे. भेट आवश्य द्या. Net protector Install करण्याची आगदी सोपी पद्धत आहे. ते मी आपणास
समजावून सांगतो. आधी आपण येथे क्लिक करून Net Protected Anti Virus 2013 हे वर्जन डाउनलोड करून घ्या. त्याच बरोबर Crack file पण डाउनलोड करून घ्या. त्यानंतर रन installnp2013.exe File Install झाल्यावर
net
protected 2013 मधून exit व्हा. त्यानंतर Net Protector Crack.rar File Extract करा. Net protector 2013.exe Crack File ला दोनदा क्लिक करा.
त्यात LIC NO E-PJSHAH0000
UNLOCK CODE IS : HNNN-ENNN-RRRR-RRRR-RRRR-RRRR
या वरील LIC तुम्हाला ७ वर्ष मिळतील. तर
LIC NO E-PJSHAH0000
UNLOCK CODE IS :HNNN-EEEH-HHHH-HHHH-HHHE-NNNH.
या वरील LIC तुम्हाला १७ वर्षे मिळतील.
आता तुम्ही ठरवा कोणता unlock code टाकायचा. हे करतांना जर तुम्हाला कोणतीही अडचण
असेल तर बिनधास्त मला रिंग करा वेळ सकाळी १०.०० ते रात्री १०.०० पर्यंत. माझा नंबर
आहे – ९४२१५३७५०० (प्रकाश वाघ) आणि हो कॉमेंट्स द्यायचे विसरू नका...
UPDATE कसे करतात हे लवकरच सांगेन वेळ कमी असल्याने आता सांगू शकत नाही.
0 comments:
Post a Comment