नमस्कर मित्रांनो मी
प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी खास सुविधा घेवून आलो आहे. ती म्हणजे आपल्या PC किंवा Laptop वरून Land
line किंवा Mobile वर कॉल करा रोज तेही अगदी मोफत, तुम्हाला वाचून विश्वास
बसणार नाही ना! हो हे सत्य आहे. कारण मी स्वत: रोज याचा फायदा घेत असतो.
चला मग
तुम्हीही याचा फायदा घ्या यासाठी येथे क्लिक करा. क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडेल
त्यात खालीली प्रमाणे डायलिंग pad दिसेल.
वरील चौकट मध्ये आपण ज्या देशात आहोत
त्या देशाचे International Format मध्ये टाका अर्थात जसे भारताचा International Format मध्ये type करावयाचा असेल तर तो असा टाका 919421537500 यात माझा मोबईल नंबर च्या
आधी 91 टाकला आहे. तसेच Land line भारतात लावायचा असेल तर 91 नंतर STD Code type म्हणजे मुबई चे कोड
२२, दिल्ली चे ११- 9122............, 9111............. मी जेव्हा कोणताही मोबईल
type करतो मला खालील बॉक्स मध्ये एक मेसेज
येतो तो असा – Direction name:India-Mobile.
You can talk for 180 seconds. तुम्हालाही हे 180 seconds मिळू शकतात.
नंबर
type केल्यावर Green बटन दाबल्यावर कॉल सुरु होईल. तेव्हा तुमच्या कडेस हेडफोन
असणे आवश्यक आहे. ते share केल्यावरच कॉल सुरु होतो. आणि हो तुम्ही दिवसातून फक्त
एकदाच मोफत कॉल करू शकतात. अरे हो मी आजून एक वेबसाईट शोधली आहे. म्हणजे तुम्ही
एका दिवसात दोन मोफत कॉल करू शकतात. ती दुसती वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आहे ना थोडीफार
पैशाची बचत. अशा अनेक वेबसाईट आहेत मित्रांनो फक्त शोध घेतला पाहिजे. मग आभार
मानायचे विसरू नका.
0 comments:
Post a Comment