नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे ते म्हणजे Vista Transformation Pack
हि पोस्ट तुम्हास खुपच कामात येईल. कारण
तुमच्या पीसी मध्ये जर Windows Xp असेल आणि
तुम्हास असे काही सोफ्टवेर आहेत कि ते फक्त विस्टा मध्येच इंस्टाल होतात अश्या
वेळेस आपल्याला खुपच अडचणीचे होते.
कारण मला सुद्धा अशी अडचण आली होती मला BSR Screen Recorder
6 हे सोफ्टवेर इंस्टाल करायचे होते, परंतु माझ्याकडे Windows Xp होते
म्हणून BSR
Screen Recorder 6 सोफ्टवेर
इंस्टाल होतच नव्हते शेवटी मला Vista Transformation Pack ची मदत घ्यावी लागली आणि माझी समस्या सुटली. म्हणून
एखादवेळेस तुम्हास सुद्धा Vista Transformation Pack ची
गरज पडू शकते. आणि हो हे सोफ्टवेर मध्ये जास्त Windows Xp मध्ये फरक पडत नाही. कारण ते सर्व आपले Windows Xp प्रमाणेच राहते. तर मग करा इंस्टाल हि घ्या डाउनलोड लिंक
येथे क्लिक करा. Friday, 4 October 2013
undefined
undefined
undefined
Vista Transformation Pack
Related Posts:
Vista Transformation Pack नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे ते म्हणजे Vista Transformation Pack हि पोस्ट तुम्हास खुपच कामात य… Read More
0 comments:
Post a Comment