मित्रानो काही सोफ्टवेयर असे
असतात कि जस आपल्या विंडो XP Service pack 2 मध्ये चालत नाहीत. जसे office
2010, super screen capture किवा गेम्स
असे अनेक अडचणी येतात. अशावेळेस काय करायचे अजिबात समजत नाही, या समस्याचे निराकार
आपण केले आहे आणि ते म्हणजे विंडो XP Service pack 3 हो मित्रानो XP Service
pack 2 ला विंडो XP Service pack 3 मध्ये
जर Convert
केले तर आपली समस्या सुटते. तेही कुठलेही सोफ्टवेर
इन्स्टाल न करता. तर लागा कामाला. सर्व प्रथम तुम्ही Start बटन वर
क्लीक करा. त्यानंतर
Run वर क्लीक करा. रन च्या box मध्ये Regedit
Type करून ok button वर
क्लिक करा. तेव्हा तुम्हास असे क्लिक करत" HKEY_LOCAL_MACHINE \ SYSTEM \ CurrentControlSet\ Control\ Windows" मध्ये "CSDVersion" दिसेल त्याला
डबल क्लिक करा. तेव्हा तुम्हाला "200" वेल्यू
दिसेल त्यास वाढवून "300" करा. (जर
वेल्यू 300 ची 400 केली तर
सर्विस पेक -4 होईल.) आता आपल्या सिस्टमला रिस्टार्ट करा. तुमची विंडो
सर्विस पेक 3 मध्ये बदललेली दिसेल. हे पाहण्यासाठी तुम्ही MY
COMPUTER वर राईट क्लीक करा, प्रोपर्टी
वर क्लीक करा, तेथे आपणास विंडो एक्सपी 3 वर्जन
दाखवेल.Friday, 4 October 2013
undefined
undefined
undefined
Convert To Win XP2 - Win XP3 Service Pack
Related Posts:
Convert To Win XP2 - Win XP3 Service Pack Normal 0 false false false EN-US X-NONE MR … Read More
0 comments:
Post a Comment