आपण BIOS Setup दिलेला विसरला आहत काय?
जर आपण BIOS Setup ला पासवर्ड लावला आसेल तर तो कसा काढणार, आपण का करतो कि,
पासवर्ड देतो परंतु नेहमी विसरण्याचा प्रकार घडत असतो. अशा वेळेस काहीच सुचत नाही.
मग आम्ही शेवटी कॉम्पुटर ला फोर्मेट चा निर्णय घेतो. परंतु तेव्हासुद्धा आम्हास BIOS Setup मधून CD Drive बूट मेनू चीच निवड करायची असते. पण BIOS पासवर्ड मुले आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही जुने मदर
बोर्ड जेव्हा ९८ असायचे तेव्हा मदर बोर्ड बेटरी काढून पुन्हा
लावली कि पासवर्ड तुटून जायचा. परंतु या निवीन मदर बोर्ड ला तसा प्रकार होत नाही.
BIOS चा पासवर्ड काढण्यासाठी हे चित्र बघा यात तुम्हास BIOS/CMOS जम्फर ला शोधा जो नेहमी मदरबोर्ड च्या बेटरी जवळ असतो. चित्रानुसार जे जम्फर दिसते ते काढा आणि त्याची साईट बदल करा. आता Computer सुरु करा. त्यानंतर Computer बंद करा व तुम्ही जि जम्फरची साईट बदल केली होती
ती पुन्हा पहिल्या सारखी करा. Computer सुरु करा तुमचा पासवर्ड निघून गेलेला दिसेल.
0 comments:
Post a Comment