adfly add चा Server not found massage काढा
नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ पुन्हा आपल्या भेटीला आज मी
तुमची सर्वात मोठे टेन्शन दूर करणार आहे. ते म्हणजे तुम्ही कोणतेही सोफ्टवेर अथवा
काही other डाउनलोड करतात. परतू तुम्हास नेहमी-
असा मेसेज येतो. तुम्ही खूप प्रयत्न करतात. परंतु पुन्हा
पुन्हा तोच मेसेज येतो. यासाठी मी तुम्हास एक छोटेशे सोफ्टवेर आणले आहे.
त्याचे
नाव आहे UltraSurf ज्यामुळे adfly हे block होणार नाही व तुम्ही अगदी आरामात आपले
सोफ्टवेर डाउनलोड करू शकतात. आणि हो या सोफ्टवेर ची साईज फक्त 1.85 mb आहे. तर मग करा येथून डाउनलोड.
0 comments:
Post a Comment