BIOS चा पासवर्ड तोडण्यासाठी खालील प्रमाणे पद्धतीचा वापर करावा लागेल.
पद्धत १. सर्व प्रथम वरील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे BIOS/CMOS जम्बर ला आपल्या मदर बोर्ड मध्ये शोधा जे जम्बर सहसा मदरबोर्ड मध्ये बेटरी च्या अगदी जवळ असते.
पद्धत २. ज्या भागात हे जम्बर लागले आहे. त्यास त्या भागातून काढून दुसऱ्या भागात लावून द्या.
पद्धत ३. आता कंप्यूटर ला सुरु केल्यानंतर परत बंद करा.
पद्धत ४. आता त्या जम्बर काढून परत जसे होते तसे पुन्हा लावा पहिल्या सारखे.
एवढे केल्यानंतर आता आपल्या कंप्यूटर ला स्टार्ट करा. आपले BIOS पासवर्ड तुटलेले दिसेल.
0 comments:
Post a Comment