जेव्हा आपण कंप्यूटर
काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी
निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर
चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच
खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय घेतो.
काय करणार पर्याय नाही.
पण मित्रानो मी पर्याय शोधला आहे. आपले कंप्यूटर फोर्मेट न करता पुन्हा सुरळीत चालू शकतो. ते म्हणजे System restore करून यासाठी मी आपणास मार्ग सांगत आहे तसे करा.
पण मित्रानो मी पर्याय शोधला आहे. आपले कंप्यूटर फोर्मेट न करता पुन्हा सुरळीत चालू शकतो. ते म्हणजे System restore करून यासाठी मी आपणास मार्ग सांगत आहे तसे करा.
१)
तुमच्या कडे जर विंडो एक्स पी
असेल तर सर्व प्रथम सिस्टम रिस्टार्ट करा.
2) कीबोर्ड द्वारे F8 कि प्रेस करून सिस्टम सेफ मोड मध्ये सुरु करा.
3) त्यानंतर आकृतीत दाखविल्या प्रमाणे Start Button ला क्लिक करा.
नंतर Programs -- Accessories -- System Tools --System Restore वर क्लिक करा.
0 comments:
Post a Comment