नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या साठी महत्वाची माहिती घेवून आलो
आहे. ती म्हणजे जर तुमच्या पीसी चा USB पोर्ट सुरु होत नसेल किंवा जर कोणत्या
पिसीचे USB पोर्ट ब्लॉक केले असेल तर तुम्हास कामात मोठी अडचण निर्माण होत असते. कारण तुम्ही ना pendrive लावू शकतात, ना प्रिंटर जोडू शकतात.ना mobile जोडू शकतात. अर्थात USB पोर्ट ला ज्या ज्या Devices आहेत ते जोडू शकत नाही. हि खूपच मोठी समस्या आहे. तर या समस्येचे निराकरण कसे कराल त्या USB पोर्ट ला अनब्लॉक कसे कराल तर सुरु करूया
Start button वर क्लिक करा.
Run Commad वर क्लिक करा.
बॉक्स मध्ये regedit टाईप
करा आणि ok वर क्लिक करा.
HKEY_LOCAL_MACHINE वर डबल क्लिक
करा.
System वर डबल क्लिक करा.
CurrentControlSet वर डबल क्लिक करा.
Services वर डबल क्लिक करा.
USBSTOR वर क्लिक करा.
उजव्या बाजूस Start वर डबल क्लिक करा.
याचीValue ४ लिहलेली दिसेल त्या चार ऐवजी तेथे ३ करा.
आता कॉम्पुटर Restart करा तुमचा USB पोर्ट सुरु झालेला दिसेल.
0 comments:
Post a Comment