.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Sunday, 27 March 2016

undefined undefined undefined

आता बिनधास्त करा मित्र किंवा आपले कुटुंबां सोबत Internet Pack share




नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज चा विषय आहे इंटरनेट विषयी. इंटरनेट विषयी जवळ जवळ सर्वच जाणकार आहे असे मला वाटते. आणि जवळ जवळ सर्वच व्यक्ती इंटरनेटचा वापर करत असतात. यामुले इंटरनेटचे महत्व खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा सर्रास वापर कट आहेत. यामुळे इंटरनेटची मागणीही मोठा प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर Net Pack ची किंमतही वाढतच जात आहे. काही वेळेस असे वाटते कि, काश कोणी हा net pack मला टाकून देईल. जेथे आम्ही कोणाकडून net pack share करू शकलो असतो तर खूपच मजा आली असती.
      यासाठी ,एक trick तुमच्यासाठी आणली आहे. जर तुमच्या एखाद्या मित्राच्या मोबईलमध्ये net pack आहे. तर तुम्ही त्याच्याकडून काही mb घेवू शकतो. म्हणजे तो तुमच्या सोबत mb share करू शकतो. परंतू हि ट्रीक फक्त idea कस्टमरच वापरू शकतात. याचे कारण idea कंपनीने नुकतेच idea easy share नावाची सर्विस सुरु केली आहे. ज्यामुळे तुम्ही कोणतेही idea customers सोबत आपले net pack voice mint pack आणि msg pack share करू शकतात. तुमच्या मित्रासोबत net pack share करण्यासाठी खालीली स्टेप्स चा वापर करा.
# Step 1- *121*121# दाबून कोणत्या सीम मध्ये net pack आहे ते दाबा नंतर 



# Step 2-  आता चार ऑप्शन येतील net share करण्यासाठी  1 दाबून  send बटन दाबा.  
#Step 3- पुढे तीन ऑप्शन येतील. उदा. 100 Mb साठी 1, 150 Mb साठी 2  आणि 250 Mb साठी 3  दाबून send करा. शेवटी तुम्हास काही अडचण येत असेल तर idea costumer care चा 9814012347 या फोन नंबरवर कॉल करा.

 #Step 4-शेवटी बेनिफिशर चा नंबर देवून सेंड करा.



Related Posts:

  • All Serial Numbers नमस्कार मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेवून आलो आहे. आपण याच्या शोधात असू शकतात ते म्हणजे संपूर्ण Software व गेम चे SR_No. त… Read More
  • Total Excel Converted नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ अनेकवेळा आपल्याला ऑफिस कामासाठी Excel फाईल ला Ms Word मध्ये कन्‍वर्ट करणे अतिशय जरुरी असते, . परंतु तसे होत नाही… Read More
  • Fast Duplicat File Finder हे सॉफ्टवेर फक्त 1.8 Mb चे आहे.  आपण जेव्हा कोणतीही फाईल संगणकात सेव्ह करतो तेव्हा अनेकवेळा डूब्लीकेट फाईल सुद्धा आपल्या संगणकात तयार होत … Read More
  • Easeus Data Recovery नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खास Software तेही अगदी मोफत अतिशय साधी आणि सोपी पद्धतीने आपले Images Recovery करा, mp3 Songs, Data Recover… Read More
  • Idea-Unlock Softwar सर्वप्रथम पीसी ला मोडेम जोडा, मोडेमचे सोफ्टवेयर इंस्टाल करून घ्या. १. येथून एक सोफ्टवेयर डाउनलोड करा हे सोफ्टवेयर आपल्या युएसबी मोडेम चे अनलोक कोड… Read More

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

12035

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks