त्यासाठी आज आम्ही शिकणार
आहोत कि इंटरनेटद्वारे ऑनलाइन नामांकन संख्या आणि दिनांक व वेळ याची माहिती कसी करावी. यासाठी तुम्ही
ज्यावेळेस आधार कार्डचे ऑनलाइन नामांकन करण्यासाठी नोंदणी केंदावर गेले
होत व फोर्म भरताना नेमका कोणता मोबाईल नंबर दिली होता हे माहित असणे आवश्क आहे, व
सदरचा मोबाईल हा तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
आता नामांकन संख्या, दिनांक व वेळ कसे
माहित करता हे पाहू.
सर्वात आधी Enrolment (EID) वर क्लिक करा आणि यात
दिलेले खालील बटणाची कळ दाबा. Find
Uid/Eid बटन वर क्लिक केल्यावर आधार कार्ड ची वेबसाइट जा-
खालील दिलेल्या सूचनांचे पालन करून हे भरून द्या -
1. आपले Enrolment (EID) नामांकन संख्या Date and Time दिनांक आणि वेळ माहिती
साठी Enrolment (EID) वर क्लिक करा.
2. Full Name मध्ये तुमचे पूर्ण
नाव स्पेलिंग इंग्रजीत व्यवस्थित टाइप करा.
3. जर नोंदणी करतांना Email दिला असेल तर तो भरा अन्यथा रिकामे
सोडा
4. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाइप करा जो तुम्ही नामांकन करताना दिला आहे.
5. नंतर बॉक्स मधील कैप्चा कोड टाइप करा.
6. आता Get OTP बटन वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या मोबाइलवर OTP कोड चा मैसेज येईल त्यात 6 आकड्याचा कोड असेल तो कोड फक्त 5 मिनिटासाठीच असेल
या पाच मिनिटात हा कोड भरावयाचा आहे.
7. आता तुम्हाला येथे 6 अंकाचा OTP Code Enter OTP च्या बॉक्स मध्ये टाइप करा.
8. अब अंतिम में Verify OTP बटन पर क्लिक करे ।
आता तुम्हास खालील प्रमाणे स्टेट्स प्राप्त होईल
Congratulations! Enrolment Number (EID) has been sent to
your mobile.
आता तुमचा आधार कार्ड चा नामांकन संख्या दिनांक व वेळ तुमच्या मोबाइलवर
काही सेकंदात SMS द्वारा प्राप्त होईल.
0 comments:
Post a Comment