तुमच्या मोबाईल ला तुमच्या शिवाय कोणी हात हि लावू शकत नाही.
चोरीचा तर प्रश्नच सोडा, हो मित्रानो हे खरं आहे. तुमच्या मोबाईल ला कोणी टच जरी केले
तरी जोरात घंटा वाजेल व तो घंटा जो पर्यंत तुम्ही स्वतः बंद करत नाही तो पर्यंत वाजतच
राहील.
तर यासाठी तुम्हाला एक बेस्ट android app डाउनलोड
करावे लागेल त्या app चे नाव
आहे Don't Touch My Phone हा app अगदी मोफत आहे. याला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिककरा. डाउनलोड झाल्यावर इंस्टाल करा.
Pin
On केल्यावर गुपित चार अंकी पिन टाकून सेट करा
व back जा त्यानंतर Active बटनची कळ दाबा व
सोडून द्या काही सेकंदात पिन सेट होईल. मग बघा गंमत कोणी मोबाईलला टच जरी केले तर
जोरात घंटा वाजेल व जो पर्यंत पिन टाकली जात नाही तो पर्यत घंटा वाजतच राहील.
0 comments:
Post a Comment