आता आपल्या मोबईल मध्ये बिनधास्त फाईल व फोल्डर लपवा (Hide
करा) मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा अप्प्स आणला आहे. कारण आपल्या Android Mobile मध्ये अनेक महत्वाच्या files व folder असतात. सहज कोणीना
कोणी नेहमी छेडत असतात, म्हणून यावर उपाय हा अप्प्स आहे.
तसं तर files व folder hide करण्यासाठी अनेक अप्प्स आहेत.
पण या अप्प्स द्वारे आपले files व folder अगदी सुरक्षित ठेवू शकतो कोणी कितीही
प्रयत्न केला तरी files किंवा folder बघू शकत नाही अगदी हटके अप्प्स आहे मित्रांनो चला या अप्प्स कडे जाऊ या –
त्यानंतर change password वर क्लिक
करा. चार अंकी कोड टाका ok करा. नंतर मागे या
तुम्हाला खालील प्रमाणे आकृती दिसेल वरती निळ्या रंगाचे फोल्डर वर क्लिक करा व आपली
फाईल किंवा फोल्डर चे लोकेशन देवून निवड करा त्यानंतर बॉक्स मध्ये चेक्स करा व खाली
hide All प्रेस करा. तुमचे फाईल व फोल्डर hide होईल.
पुन्हा unhide करण्यासाठी तुम्ही टाकलेले
चार अंकी कोड टाका, व बॉक्स
मध्ये केलेले चेक्स चे sigh कडून टाका झाली unhide फाईल व फोल्डर.
0 comments:
Post a Comment