.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Saturday, 14 May 2016

आपले Balance जर चुकीच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज झाले, तर ते Balance सहज परत मागवा.



मित्रांनो आजचे जग हे मोबईल जग आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबईल आहे. कारण ज्या प्रमाणे मनुष्याच्या काही मुलभूत गरजा आहेत, त्या मुलभूत गरजा मध्ये मानवाची मोबईल ही मुलभूत गरज झाली आहे. म्हणून आज श्रीमंतच काय झोपडपट्टीत सुद्धा मोबाईल पोहचला आहे. आणि प्रत्येक मोबाईल मध्ये रिचार्ज, Balance टाकावेच लागते. आणि ते जर काही कारणास्तव कोणत्याही अनओळखी किंवा चुकीच्या मोबाइल नंबर वर 50 रूपये पेक्षा जास्त बैलेंस गेले तर मनस्ताप होतो.

 आता मनस्ताप किंवा चिंता कराची नाही. कारण आता तुम्हा साहत गेलेले आपले Balance परत मागवू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक छोटेशे काम करवे लागेल, ते म्हणजे तुम्ही ज्या रिटेलर कडून रिचार्ज केले आहे त्याच्या कडून एक मेसेज करावयास सांगा. 
             
रिफंड साठी मेसेज रिक्वेस्ट त्याच रिटेलर द्वारा ,त्याच दिवसी करावे लागेल याची दक्षता घ्या. फक्त दोन तासाच्या आत तुमचे गेलेले Balance प्रक्रिया पूरी होईल, आणि रिचार्ज बैलेंस आपल्या नंबर वर प्राप्त होवून जाईल.      
                           Airtel  साठी टाइप करा   -
WRR<space>WrongMob. No. <space>Transaction ID <space>Amount<space> Right Mob No.
via SMS to 59109.
                        Vodafone साठी टाइप करा   - -
WRR<space>WrongMob. No. <space>Right Mob. No.<space>Amount<space> Transaction ID .
via SMS to  199.
or,  WRR (Wrong Number) (Transaction id) (Amont) (Correct Number) to 54045
                         Idea साठी टाइप करा   -
WRC<space>Transaction ID<space> Wrong Mobile No <space>Amount
via SMS to 51808.
                     BSNL साठी टाइप करा   -
REV<space>Mobile No <space>Amount<Ref. ID via SMS to 58081.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks