.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Saturday, 16 December 2017

undefined undefined undefined

Install Any System To Dos Command Prompt


नमस्कार मित्रांनो आजची पोस्ट ही अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे pendrive द्वारे dos prompt वरून Xp,Win7,Win8,Win10 कसे Install करणार हे सांगणार आहे. आपल्या जवळील pendrive cpu ला लावा  Windows+R हे बटन प्रेस करा त्यानंतर खालील प्रमाणे बॉक्स दिसेल 


 

 

 

 

त्यामध्ये cmd type करून ok बटन वर क्लिक करा

त्यानंतर Commad prompt येईल. त्यापुढे  

C:\Users\kesharaai> diskpart  (enter द्या)

# Show all disks (aka drives, like hard drives or removable media).
DISKPART> list disk

# Select a disk to operate on.
DISKPART> select disk [number identifying USB flash drive]

# Delete all partitions, resulting in a blank disk.
DISKPART> clean

# Create a primary partition (using MBR).
DISKPART> create partition primary

# Show all partitions (should just be the one newly-created partition).
DISKPART> list partition

# Select the primary partition to operate on (only 1 partition exists).
DISKPART> select partition 1

# Make that primary partition active (aka bootable).
DISKPART> active

# Format the active primary partition using FAT32.
# To do a full format, instead of a quick format, omit the "quick" flag.
DISKPART> format fs=fat32 quick

# Assign a drive letter to the primary partition
# (just in case Windows didn't already do it).
DISKPART> assign

# Quit DiskPart.
DISKPART> exit

खालीली प्रमाणे सर्व करा.
हे झाल्यावर तुमच्या कडे CD/DVD किंवा कोणत्याही लोकेशनला Xp,Win7,Win8,Win10 instalable copy करून ठेवले असेल ते copy करून pendrive  मध्ये पेस्ट करा. आता तुमचा pendrive booteble झाला आहे. तुम्ही सहज Xp,Win7,Win8,Win10 इंस्टाल करू शकतात.

Related Posts:

  • BSR Screen Recorder version 6.1.7 Normal 0 MicrosoftInternetExplorer4 /* Style Definitions */ table.MsoNormalTa… Read More
  • Vista Transformation Pack नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे ते म्हणजे Vista Transformation Pack हि पोस्ट तुम्हास खुपच कामात य… Read More
  • Chitrankan Digital Software नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ तुमच्या साठी, आता मराठी डॉक्युमेंटला पण स्कैन करून टेक्स्ट फाइल मध्ये बदल कारण अगदी सोप झाले. भारत सरकार चे सू… Read More
  • Foxit Reader Normal 0 false false false EN-US X-NONE MR MicrosoftInte… Read More
  • Free Marathi Software CD नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज मी असी साईड बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हास अगदी मोफत मराठी  साँफ्टवेयर ची सीडीची घरपोहच मागण… Read More

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

12033

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks