पीडीऍफ़ रीडर ची प्रत्येकाला जवळपास
गरज असतेच आणि प्रत्येक संगणकात पीडीऍफ़ रीडर इन्स्टाल केलेलाच असतो. परंतु याला म्हणजे पीडीऍफ़ रीडर ला तोड
म्हणून आज मार्केटमध्ये Foxit Reader हा पर्याय आला आहे. पीडीऍफ़ रीडर मध्ये फाईल ओपन होण्यास बराच
उशीर होतो. परंतु Foxit Reader मध्ये अतिशय वेगाने फाईल ओपन होते. तसेच एडॉब रीडर पेक्षा जास्त सुविधा Foxit
Reader टूल मध्ये आहे. व Foxit Reader चा आकारमानही खुपच कमी व वेग हि जलद आणि जास्त
सुरक्षित असे सोफ्टवेर आहे.
मी सध्या सहा महिन्यापासून स्वत:साठी वापरत आहे. म्हणून तुम्हीसुद्धा याचा वापर करून बघा मग झालं नक्की तर येथे क्लिक करून डाउनलोड करा. हे १५.२ एमबी आकाराचे सोफ्टवेर आहे.
आवडले तर जरूर कळवा. आपला मित्र प्रकाश वाघ....
0 comments:
Post a Comment