नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी विशेष Converter आणला आहे. जर का तुमची फाईल MP4 मध्ये असेल तर तुम्ही तिला मूळ DAT फाईल मध्ये या Software च्या मदतीने करू शकतात. आणि हो जर का तुमची File Avi. 3 GP, RMVB , WMV, MKV,MPG,VOB, MOV, FLV, SWF या स्वरुपात असेल तर सर्व प्रथम तुम्ही तिला MP4 मध्ये Convert करा तसा Converter मी तुम्हास दिला
आहे. जो FormatFactory 3.0.1 म्हणून आहे.
नसेल तर त्यानावावर क्लिक करू उपलब्ध करून घ्या. आणि MP4 To DAT Converter डाउनलोड साठी येथे क्लिक करा.
नसेल तर त्यानावावर क्लिक करू उपलब्ध करून घ्या. आणि MP4 To DAT Converter डाउनलोड साठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment