नमस्कर मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी नेहमी आपणास भेडसावणारी समस्या घेवून आलो आहे. ती समस्या म्हणजे windows activation. कारण windows तर आम्ही इन्स्टाल करून घेतो परतू ते ट्रायल आवृत्ती असल्याने वारंवार मेसेज येतो कि,एक एक दिवस कमी होतो व शेवटी windows स्क्रीन black झालेली दिसते. त्यासाठी हा मार्ग आहे. कोणतेही Software किंवा Loader विना Windows Activation कसे कराल.
- My computer आयकॉन ला माउसची उजवी कळ दाबा- Manage वर click करा. त्यानंतर कॉम्पुटर management ची विंडो उघडेल-
त्यानंतर Services and Applications वर click करा. त्यात Services वर click करा. windows ची जी काही services असतात ते सर्व open होतील.
त्या लिस्ट मधून Windows Update ला select करून उघडा त्यानंतर त्यात startup type मध्ये automatic ऐवजी Disabled करून stop करून ok करा.
त्या लिस्ट मधून Windows Update ला select करून उघडा त्यानंतर त्यात startup type मध्ये automatic ऐवजी Disabled करून stop करून ok करा.
त्यानंतर लिस्ट मधून Software Protection ला ही तसेच उघडून Disabled करून stop करून ok करा. त्यानंतर Computer किंवा Laptop restart करा. आपले windows activate झालेले दिसेल.
0 comments:
Post a Comment