नमस्कार मित्रांनो
आज तुमच्या साठी मोबईल द्वारे पैसे कसे कमविणार याची माहिती घेवून आलो आहे. तेही
कोणतीही इन्वेस्टमेंट न
करता. आणि 100% खात्रीशीर माहिती ती
माहिती म्हणजे Champcash (चैम्प
कैश) एक असा बिज़नेस प्रोग्राम आहे ज्यामुळे तुम्ही मोबाइल च्या माध्यम
द्वारे बिना कोणतेही इन्वेस्टमेंट चे हजारों रूपये पासून ते लाखो रूपये महीना पर्यंत
कमाऊ शकतात. हे एक रेफरल मार्केटिंग चे काम
आहे तुम्हाला फक्त Champcash मोबाइल एप्प ला तुमच्या मोबाइल मध्ये इनस्टॉल करावयाचे आहे.
त्यानंतर जे काही एप्प दिसतील ते एक एक करून इनस्टॉल करा बस तर मग झाले आपले काम. .
Wednesday, 23 November 2016
Sunday, 2 October 2016
ATM कार्ड नसतांना सुद्धा एटीएम मशीन मधून पैसे सहज काढा.
मित्रांनो आपण पाहत आहात कि जग आज
कुठल्या कुठे जात आहे. मग आपण मागे का राहायचे. जस जसे बँक देशात बैंक अकाउंट
होल्डर्स ची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे यूजर्स च्या मध्ये एटीएम मशीन आणि एटीएम
कार्ड चे चलन ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. अशा या धग धगीच्या जीवनात आपली
मेमरी तरी किती सात देईल, यामुळे काय होतं मित्रांनो कि आपण एटीएम कार्ड द्वारे
पैसे काढायला जातो आणि कामाच्या व्यापामुळे आपण एटीएम कार्ड घरीच विसरून जातो.
पुन्हा घरी एटीएम कार्ड साठी परत यावे लागते. ATM म्हटले कि All
Time Money बँकेत
आपण जमा केलेले पैसे केव्हाही काढण्याची आजादीची सुविधा बँकने दिली आहे. काय होते
कि ATM वर जेव्हा पैसे काढायला जातो आणि ते ATM कार्ड घरीच
विसरून येतो. मग निराश होवून परत जावे लागते.
Monday, 12 September 2016
USB पोर्ट अनब्लॉक कसे कराल.
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या साठी महत्वाची माहिती घेवून आलो
आहे. ती म्हणजे जर तुमच्या पीसी चा USB पोर्ट सुरु होत नसेल किंवा जर कोणत्या
पिसीचे USB पोर्ट ब्लॉक केले असेल तर तुम्हास कामात मोठी अडचण निर्माण होत असते. कारण तुम्ही ना pendrive लावू शकतात, ना प्रिंटर जोडू शकतात.ना mobile जोडू शकतात. अर्थात USB पोर्ट ला ज्या ज्या Devices आहेत ते जोडू शकत नाही. हि खूपच मोठी समस्या आहे. तर या समस्येचे निराकरण कसे कराल त्या USB पोर्ट ला अनब्लॉक कसे कराल तर सुरु करूया
Start button वर क्लिक करा.
Run Commad वर क्लिक करा.
Saturday, 14 May 2016
आपले Balance जर चुकीच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज झाले, तर ते Balance सहज परत मागवा.
मित्रांनो आजचे जग हे मोबईल जग
आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबईल आहे. कारण ज्या प्रमाणे मनुष्याच्या काही
मुलभूत गरजा आहेत, त्या मुलभूत गरजा मध्ये मानवाची मोबईल ही मुलभूत गरज झाली आहे.
म्हणून आज श्रीमंतच काय झोपडपट्टीत सुद्धा मोबाईल पोहचला आहे. आणि प्रत्येक मोबाईल
मध्ये रिचार्ज, Balance टाकावेच लागते. आणि ते जर काही कारणास्तव कोणत्याही अनओळखी किंवा चुकीच्या मोबाइल नंबर वर 50 रूपये पेक्षा जास्त बैलेंस गेले तर मनस्ताप होतो.
Friday, 22 April 2016
काय आधार कार्डाची नोंदणी केली परंतु त्याची पावती सापडत नाही, चिंता करू नका!
त्यासाठी आज आम्ही शिकणार
आहोत कि इंटरनेटद्वारे ऑनलाइन नामांकन संख्या आणि दिनांक व वेळ याची माहिती कसी करावी. यासाठी तुम्ही
ज्यावेळेस आधार कार्डचे ऑनलाइन नामांकन करण्यासाठी नोंदणी केंदावर गेले
होत व फोर्म भरताना नेमका कोणता मोबाईल नंबर दिली होता हे माहित असणे आवश्क आहे, व
सदरचा मोबाईल हा तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
Sunday, 27 March 2016
आता बिनधास्त करा मित्र किंवा आपले कुटुंबां सोबत Internet Pack share
नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ आज चा विषय आहे इंटरनेट विषयी. इंटरनेट विषयी जवळ जवळ
सर्वच जाणकार आहे असे मला वाटते. आणि जवळ जवळ सर्वच व्यक्ती इंटरनेटचा वापर करत
असतात. यामुले इंटरनेटचे महत्व खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती
इंटरनेटचा सर्रास वापर कट आहेत. यामुळे इंटरनेटची मागणीही मोठा प्रमाणात वाढली
आहे. त्याच बरोबर Net Pack ची
किंमतही वाढतच जात आहे. काही वेळेस असे वाटते कि, काश कोणी हा net pack मला टाकून देईल. जेथे आम्ही
कोणाकडून net pack share करू शकलो असतो तर खूपच मजा आली
असती.
Thursday, 24 March 2016
आत ऑनलाइन कमवा ९०००/- रुपये महिना कोणतीही गुंतवणूक न करता
नमस्कार मित्रांनो
मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी पैसे कमविण्यासाठी मार्ग शोधून आणला आहे. कारण
इंटरनेट हे एक असे माध्यम आहे, कि ज्यामध्ये आपण online भरपूर प्रमाणात पैसे कमवू
शकतो. आणि तेही कोणत्याही प्रकारचे पैसे न गुंतवणूक करता. यात rank दिल्या आहेत.
डायरेक्ट sms मित्राला पाठविला तो जोडला तर ५/- रु. त्या मित्राने दुसऱ्याला जोडले
३/- रु. त्या दुसऱ्याने तिसऱ्यास जोडले असे बोनस वाढत राहतो. मग करा आपले रजिस्टेशन.
Wednesday, 24 February 2016
आपल्या PC किंवा Laptop वरून मोफत कॉल करा....
नमस्कर मित्रांनो मी
प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी खास सुविधा घेवून आलो आहे. ती म्हणजे आपल्या PC किंवा Laptop वरून Land
line किंवा Mobile वर कॉल करा रोज तेही अगदी मोफत, तुम्हाला वाचून विश्वास
बसणार नाही ना! हो हे सत्य आहे. कारण मी स्वत: रोज याचा फायदा घेत असतो.
चला मग
तुम्हीही याचा फायदा घ्या यासाठी येथे क्लिक करा. क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडेल
त्यात खालीली प्रमाणे डायलिंग pad दिसेल.माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.