1 रु. हि खर्च न करता आपल्या मोबाईल मधील सीम कार्डचा नंबर माहिती करा. मित्रांनो मला एकदा मित्राने सीम दिले तसं त्याने मला नंबरही सांगितला होता. पण
तो मी लिहायचे विसरलो त्यामुळे मला तो नंबर लक्षात नव्हता. काय करावे सुचत नव्हते.
शेवटी गुगल ची मदत घेतले आणि मला त्यात यश आले. काही वेळेस तुम्हालापण गरज येवू
शकते. कारण आतातर चार चार सीम कार्ड चे मोबईल मार्केटला आले आहेत. म्हणून कोणता
सीम चा कोणता नंबर हे लक्षात ठेवण्यासाठी हि ट्रिक तुम्हास खुपच महत्वाची ठरणार आहे.
कारण सीम नंबर माहित नाही तर रीचार्च
कसे करणार तसेच कस्टमर केअर ला कसा संपर्क करणार हो की नाही. आता बघा तुमचा
कोणत्या कंपनी चे सीम आहे ते आणि चेक करा 0 Balance वर आपला सीम नंबर
मित्रांनो
आज मी तुमच्यासाठी एक Antivirus आणला आहे. जो तुम्हाला मार्केट मध्ये ६५० तस ७०० रुपये एका वर्षाला पडतो. पण
तो तुम्हाला अगदी मोफत देत आहे. आणि तो हो अगदी ७ वर्ष किवा १७ वर्षे त्याचे नाव
आहे Net
Protector Anti Virus (NPAV) जो तुमच्या पेन ड्राईव्ह, मोबाईल / मेमरी तसेच
डेटा कार्ड व संपूर्ण पी सी आणि इंटरनेट Protection म्हणजेच Total Security
सर्व काही क्लीन करतो व ऑटो रन आहे. पेन ड्राईव्ह लावला कि ऑटोमेटिक क्लीन
करतो. आणि हो मित्रानो याला मी Crack नाही केलं बरका Crack करणारा Mr. Parth Shah आहेत. ज्यांचा ब्लोग वर मला हे मिळाले आहे.
त्यांचा ब्लोग http://parth8641.blogspot.in आसा आहे. भेट आवश्य द्या. Net protector Install करण्याची आगदी सोपी पद्धत आहे. ते मी आपणास
समजावून सांगतो. आधी आपण येथे क्लिक करून Net Protected Anti Virus 2013 हे वर्जन डाउनलोड करून घ्या. त्याच बरोबर Crack file पण डाउनलोड करून घ्या. त्यानंतर रन installnp2013.exe File Install झाल्यावर
net
protected 2013 मधून exit व्हा. त्यानंतर Net Protector Crack.rar File Extract करा. Net protector 2013.exe Crack File ला दोनदा क्लिक करा.
नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी तुमच्यासाठी एक खास सोफ्टवेर आणले आहे ते म्हणजे Vista Transformation Pack
हि पोस्ट तुम्हास खुपच कामात येईल. कारण
तुमच्या पीसी मध्ये जर Windows Xp असेल आणि
तुम्हास असे काही सोफ्टवेर आहेत कि ते फक्त विस्टा मध्येच इंस्टाल होतात अश्या
वेळेस आपल्याला खुपच अडचणीचे होते.
मित्रानो काही सोफ्टवेयर असे
असतात कि जस आपल्या विंडो XP Service pack 2 मध्ये चालत नाहीत. जसे office
2010, super screen capture किवा गेम्स
असे अनेक अडचणी येतात. अशावेळेस काय करायचे अजिबात समजत नाही, या समस्याचे निराकार
आपण केले आहे आणि ते म्हणजे विंडो XP Service pack 3 हो मित्रानो XP Service
pack 2 ला विंडो XP Service pack 3 मध्ये
जर Convert
केले तर आपली समस्या सुटते. तेही कुठलेही सोफ्टवेर
इन्स्टाल न करता. तर लागा कामाला. सर्व प्रथम तुम्ही Start बटन वर
क्लीक करा. त्यानंतर
मित्रांनो तुम्ही
माझ्या मते याची खुपच आतुरतेने वाट पहात होते. मराठी सोडून सर्व भाषांचे भाषांतर
होत होते, इग्रजी चे हिंदी मध्ये सुद्धा भाषांतर होत होते, परंतु इग्रजी चे मराठीत
भाषांतर करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे मराठी माणसांना खुपच अडचणी निर्माण होत
होत्या. आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे. तुमच्या साठी नवीन आवृत्ती आणली आहे ती ACE Translator 11.00 ज्या मध्ये इग्रजी चे मराठी किंवा फ्रेंच, जपान, जर्मन, डच,
स्पानिश,इटालियन असे अनेक भाषांचे मराठीत भाषांतर करू शकतात.तसेच संपूर्ण फाईल
च्या फाईल सुद्धा भाषांतर करू शकतात. हे सोफ्टवेर तुम्हास अगदी फुकट तेही फुल
वर्जन तेही ऑफ लाईन एकदा का डाउनलोड केले कि पुन्हा इंटरनेट ची गरजच नाही.
आपण BIOS Setup दिलेला विसरला आहत काय?
जर आपण BIOS Setup ला पासवर्ड लावला आसेल तर तो कसा काढणार, आपण का करतो कि,
पासवर्ड देतो परंतु नेहमी विसरण्याचा प्रकार घडत असतो. अशा वेळेस काहीच सुचत नाही.
मग आम्ही शेवटी कॉम्पुटर ला फोर्मेट चा निर्णय घेतो. परंतु तेव्हासुद्धा आम्हास BIOS Setup मधून CD Drive बूट मेनू चीच निवड करायची असते. पण BIOS पासवर्ड मुले आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही जुने मदर
बोर्ड जेव्हा ९८ असायचे तेव्हा मदर बोर्ड बेटरी काढून पुन्हा
लावली कि पासवर्ड तुटून जायचा. परंतु या निवीन मदर बोर्ड ला तसा प्रकार होत नाही.