काय WhatsApp ला तुम्हाला तुमच्या पीसी
वर किंवा लैपटॉपवर वापर करण्याची
इच्छा आहे, पण करायचे कसे माहीत नाही. मग चिंता कशाला यासाठी WhatsApp च्या
या नवीनतम सर्विस ला वॉट्सऐप वेब नावाने
लॉन्च केले गेले आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर पीसी मध्ये किंवा लैपटॉपवर
डाउनलोड करण्याची गरज नाही. WhatsApp
ला कंप्यूटर किंवा लैपटॉप मध्ये वापरण्यासाठी
सर्वप्रथम तुम्हास तुमच्या मोबाइल मध्ये WhatsApp ला अपडेट करावे लागेल आणि तुमच्या कंप्यूटर किवा लैपटॉप
मध्ये Google Chrome ब्राउज़र इंस्टॉल करावे लागेल.
Saturday, 7 November 2015
Monday, 31 August 2015
मिस्ड कॉल करा आणि चेक करा अकौंट बलेन्स
मित्रानो नमस्कार आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची
माहिती आणली आहे. मी ATM Card चा password
विसरलो
होतो, आणि मला SBI A/C. मध्ये किती Balance आहे. हे चेक करायचे होते. मी बँकेत गेलो परतू बँकेत खूपच गर्दी होती, मला pass book मध्ये इंट्री करायला खूपच वेळ लागला. यामुळे माझा
सारखा त्रास कोणाला होवू नये म्हणून मी 22 Bank ची माहिती आपल्यासाठी देत आहे. खालील बँकांना मिस्ड
कॉल करा आणि आपले Bank Balance चेक करा.
Wednesday, 29 July 2015
Digital Locker Government Of India
भारत सरकार द्वारा सर्व भारत वासियांसाठी DIGITAL LOCKER उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता आपले कागदपत्रे सोबत मिरवायची गरज नाही. कारण DIGITAL LOCKER मध्ये आपण काही महत्वाचे कागदपत्र साठवून ठेऊ शकतो. यात आपण पासपोर्ट, जन्म प्रमाण पत्र, शैक्षणिक प्रमाण पत्र, पेन कार्ड, ड्राइविंग लाईसेन्स असे अनेक प्रकारचे कागदपत्र update करून सदर update ची link ज्यांना पाहिजे त्यांना शेअर करू शकतात. परंतु ज्यांच्या कडे आधार कार्ड आहे तेच डिजीटल लॉकर सुविधेचा फायदा घेवू शकतात. डिजीटल लॉकर ला उघडण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करून वेबसाइट वर जाऊन तुमची ID बनवावी लागेल आणि ID बनविण्याठी आधार नंबर ची गरज पडेल, त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ह्या सुविधेची खास बात म्हणजे एकदा लॉकर मध्ये तुमचे दस्तावेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला कुठेही सर्टिफिकेट ची
Thursday, 14 May 2015
काय BIOS च्या पासवर्ड विसरले चिंता करू नका, तो तोडण्याचे मार्ग शोधला आहे.
BIOS चा पासवर्ड तोडण्यासाठी खालील प्रमाणे पद्धतीचा वापर करावा लागेल.
Sunday, 15 February 2015
Windos System Restore
जेव्हा आपण कंप्यूटर
काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी
निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर
चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच
खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय घेतो.
काय करणार पर्याय नाही.