.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Monday, 28 January 2013

Easeus Data Recovery

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खास Software तेही अगदी मोफत अतिशय साधी आणि सोपी पद्धतीने आपले Images Recovery करा, mp3 Songs, Data Recoverd, Picture unreadable Dynamic Disk, Recover Linux files in Windows Systems, Disk recovery after a hard disk crash  आजून भरपूर काही. सर्व प्रकाराच्या Memory Cards, Hard Disk तसेच PC किंवा Laptop मधील वरील माहिती आपण सहज पणे परत आणू शकतो.

Wednesday, 23 January 2013

Idea-Unlock Softwar

सर्वप्रथम पीसी ला मोडेम जोडा, मोडेमचे सोफ्टवेयर इंस्टाल करून घ्या.
१. येथून एक सोफ्टवेयर डाउनलोड करा हे सोफ्टवेयर आपल्या युएसबी मोडेम चे अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल.
२. आपल्या यूएसबी मोडेम ला पीसीला लावून उघडा ते वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे युएसबी मोडेमचा IMEI No. भरा व केल्कुलेट बटन वर क्लिक करा. काही क्षणात हे सोफ्टवेयर तुमचे मोडेम चा अनलोक कोड व फ्लेश कोड दाखवेल ते व्यवस्थित लिहून जपून ठेवा.  


Card Recovery


6.10 CardRecovery 1210 

CardRecovery, पुरस्कार विजेता डिजिटल फोटो Recovery सॉफ्टवेयर डिजिटल Image सॉफ्टवेयर, डिजिटल Picture सॉफ्टवेयर, डिजिटल मीडिया Recovery,फोटो वाचवणे,फोटो Restore, डेटा Recovery, किंवा इतर नष्ट झलेल्या फाईल्स, damaged तसेच formattedयासाठी उपाय म्हणजेच CardRecovery. हे सॉफ्टवेयर Crack करा. 

Tuesday, 22 January 2013

Fast Duplicat File Finder

हे सॉफ्टवेर फक्त 1.8 Mb चे आहे. 

आपण जेव्हा कोणतीही फाईल संगणकात सेव्ह करतो तेव्हा अनेकवेळा डूब्लीकेट फाईल सुद्धा आपल्या संगणकात तयार होत असते. आणि जेव्हा आम्ही मूळ फाईल डिलीट केल्यावरही संगणकातून ती फाईल डिलीट होत नाही. त्यामुळे आपल्या संगणकात विनाकारण हार्डडिस्क मध्ये गर्दी होत असते. त्याच बरोबर आपल्या संगणकात अनेक खाली फोल्डर सुद्धा असतात ज्यांना आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे होते काय की आपल्या संगणकाचा स्पीड मध्ये फरक होतो म्हणते संगणक स्लो होते. 
          यासाठी उपाय म्हणजेच Fast DuplicateFileFinder याच्या सहाय्याने आपल्या संगणकातील अशा फाईल डिलीट करण्यास मदत होते. 

या सोफ्टवेअरला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 21 January 2013

Search/Replace Data

खरचं खुपच छान आहे हे छोटेसे सोफ्टवेर आपण आज पर्यंत File, Folder शोधत गेलो परंतु File च्या आतील शब्द कोणत्या File मध्ये आहे हे शोधणे म्हणजे खुपच आश्चर्य आहे. विश्वास बसत नाही ना हो खरच पण हे शक्य आहे. आजमावून बघा. path to search मध्ये आपल्या file चे location म्हणजे पाथ ध्या file types मध्ये file कोणत्या प्रकारची आहे ते टाका नंतर Find what text मध्ये आपण File मध्ये लिहलेले शब्द थोडक्यात टाईप करा व Start या बटन ला क्लिक करा. 
हे सोफ्टवेअर डाऊन लोड साठी येथे क्लिक करा.

Sunday, 20 January 2013

Windows CleanUp



एका झटक्यात करा आपल्या संगणकातील temp मधील files,error files, unused files Windows CleanUp!  आणि वाढवा आपल्या  संगणकाचा स्पीड . CleanUp! बटनवर क्लिक करा.  
डाउनलोड साठी येथे क्लिक करा. 

Friday, 18 January 2013

Internet Download Manager

नमस्कार मित्रानो  मी आपल्यासाठी IDM Software आणले आहे. अतिशय वेगाने डाउनलोड करणे, मध्येच वीज गेली किंवा इंटरनेट डिस्कनेट झल्यावर डाउनलोड होणे बंद होते, पुन्हा नवीन डाउनलोड करावे लागते. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी Internet Download Mageger हाच पर्याय. सर्व प्रथम तुम्ही idm ला डाउनलोड करून घ्या नंतर त्या फोल्डरला extract करा. idman609.exe ला डबल

Thursday, 17 January 2013

ACE Translator 10.7



नमस्कार  मित्रानो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी ऑफ लाईन भाषांतर भंडार - अतिशय उत्कृष्ट असे translator tools ज्यामुळे आपण पाहिजे त्या भाषेत भाषांतर करू शकतात . तसेच फाईल सुद्धा

Tuesday, 1 January 2013

Easeus Partition Master



आपले संगणक सुरु असतांना हार्ड डिस्कच्या partition ची size कमी जास्त करू शकतो. तसेच partition मर्ज ही करू शकतो. तसेच आणखी खूप आहे तुम्हीच बघा आणि हो मी आपणास सहज समजण्यासाठी व्हिडीओ क्लिप सुद्धा दिली आहे. 

सोफ्टवेर डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks