नमस्कार मित्रांनो आजची पोस्ट ही अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे pendrive
द्वारे dos prompt वरून Xp,Win7,Win8,Win10 कसे Install करणार हे सांगणार आहे. आपल्या जवळील pendrive cpu ला
लावा व Windows+R
हे बटन प्रेस करा त्यानंतर खालील प्रमाणे बॉक्स दिसेल ...
आता आपल्या मोबईल मध्ये बिनधास्त फाईल व फोल्डर लपवा (Hide
करा) मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा अप्प्स आणला आहे. कारण आपल्या Android Mobile मध्ये अनेक महत्वाच्या files व folder असतात. सहज कोणीना
कोणी नेहमी छेडत असतात, म्हणून यावर उपाय हा अप्प्स आहे.
तसं तर files व folder hide करण्यासाठी...
तुमच्या मोबाईल ला तुमच्या शिवाय कोणी हात हि लावू शकत नाही.
चोरीचा तर प्रश्नच सोडा, हो मित्रानो हे खरं आहे. तुमच्या मोबाईल ला कोणी टच जरी केले
तरी जोरात घंटा वाजेल व तो घंटा जो पर्यंत तुम्ही स्वतः बंद करत नाही तो पर्यंत वाजतच
राहील.
तर यासाठी तुम्हाला एक बेस्ट android app डाउनलोड
करावे लागेल...
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.