.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Friday, 30 August 2013

Window System Restore





जेव्हा आपण कंप्यूटर काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय घेतो. काय करणार पर्याय नाही.
       पण मित्रानो मी पर्याय शोधला आहे. आपले कंप्यूटर फोर्मेट न करता पुन्हा सुरळीत चालू शकतो. ते म्हणजे System restore करून  यासाठी मी आपणास मार्ग सांगत आहे तसे करा.
  

Wednesday, 21 August 2013

Foxit Reader



पीडीऍफ़ रीडर ची प्रत्येकाला जवळपास गरज असतेच आणि प्रत्येक संगणकात पीडीऍफ़ रीडर इन्स्टाल केलेलाच असतो. परंतु याला म्हणजे पीडीऍफ़ रीडर ला तोड म्हणून आज मार्केटमध्ये Foxit Reader हा पर्याय आला आहे. पीडीऍफ़ रीडर मध्ये फाईल ओपन होण्यास बराच उशीर होतो. परंतु Foxit Reader मध्ये अतिशय वेगाने फाईल ओपन होते. तसेच एडॉब रीडर पेक्षा जास्त सुविधा Foxit Reader टूल मध्ये आहे. व Foxit Reader चा आकारमानही खुपच कमी व वेग हि जलद आणि जास्त सुरक्षित असे सोफ्टवेर आहे.   

Monday, 19 August 2013

MP4 To DAT Converter



नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी विशेष Converter आणला आहे. जर का तुमची फाईल MP4 मध्ये असेल तर तुम्ही तिला मूळ DAT फाईल मध्ये या Software च्या मदतीने करू शकतात. आणि हो जर का तुमची File Avi. 3 GP, RMVB , WMV, MKV,MPG,VOB, MOV,  FLV, SWF या स्वरुपात असेल तर सर्व प्रथम तुम्ही तिला MP4 मध्ये Convert करा तसा Converter मी तुम्हास दिला आहे. जो FormatFactory 3.0.1 म्हणून आहे.

FormatFactory 3.0.1


FormatFactory 3.0.1
नमस्कार मित्रांनो मी प्रकाश वाघ खूप दिवसाने पुन्हा भेट, आज मी तुम्हाला एक खास FormatFactory 3.0.1 देणार आहे. ते म्हणजे FormatFactory 3.0.1 हे FormatFactory 3.0.1 अतिशय उत्तम दर्जाचे Converter आहे. जे All to Mobile Device, All to MP4, all to Avi. All to 3 GP, All to RMVB , All to WMV, All to MKV, All to MPG, All to VOB, All to MOV, All to FLV, All to SWF तसेच All to Mp3 , All to WMA, All to FLAC, All to AAc, All to MMF, All to AMR, All to M4R, All to M4A, All to OGG, All to MP2, All to WAV, All to WavPack  तसेच Picture Files All to jpg, All to Png, All To Ico, All to Bmp, All to Gif, All to Tif, All to Pcx, All to Tga तसेच DVD to Video File, Music CD to Audio File, DVD/CD/ to ISO/CSO, ISO – CSO आणि Video Joiner, Audio Joiner, Mux, Media File Info  बस..भरपूर झाले

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks