.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Friday 29 September 2017

तुमच्या मोबईलला कोणी टचही करू शकत नाही.


तुमच्या मोबाईल ला तुमच्या शिवाय कोणी हात हि लावू शकत नाही. चोरीचा तर प्रश्नच सोडा, हो मित्रानो हे खरं आहे. तुमच्या मोबाईल ला कोणी टच जरी केले तरी जोरात घंटा वाजेल व तो घंटा जो पर्यंत तुम्ही स्वतः बंद करत नाही तो पर्यंत वाजतच राहील.
तर यासाठी तुम्हाला एक बेस्ट android app डाउनलोड करावे लागेल त्या app चे नाव आहे Don't Touch My Phone  हा app अगदी मोफत आहे. याला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिककरा. डाउनलोड झाल्यावर इंस्टाल करा. 

          Pin On केल्यावर गुपित चार अंकी  पिन टाकून सेट करा व back जा त्यानंतर Active बटनची  कळ दाबा व सोडून द्या काही सेकंदात पिन सेट होईल. मग बघा गंमत कोणी मोबाईलला टच जरी केले तर जोरात घंटा वाजेल व जो पर्यंत पिन टाकली जात नाही तो पर्यत घंटा वाजतच राहील.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

Miraan Cotton Printed Readymade Salwar Suit For Women

DDR2 Ram 2GB

PC Memory

PC Memory

SPORTO FITNESS 40 KG Rubber Plate

Hero Bicycle

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks