.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Friday, 6 October 2017

बिनधास्त फाईल व फोल्डर Hide करा व सुरक्षित ठेवाआता आपल्या मोबईल मध्ये बिनधास्त फाईल व फोल्डर लपवा (Hide करा) मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा अप्प्स आणला आहे. कारण आपल्या Android Mobile मध्ये अनेक महत्वाच्या files व folder असतात. सहज कोणीना कोणी नेहमी छेडत असतात, म्हणून यावर उपाय हा अप्प्स आहे.
तसं तर files व folder hide करण्यासाठी अनेक अप्प्स आहेत. पण या अप्प्स द्वारे आपले files व folder अगदी सुरक्षित ठेवू शकतो कोणी कितीही प्रयत्न केला तरी files किंवा folder बघू शकत नाही अगदी हटके अप्प्स आहे  मित्रांनो चला या अप्प्स कडे जाऊ या
             अप्प्स डाउनलोड साठी येथे क्लिक करा इंस्टाल करा Setting वर क्लिक करा- खालील  प्रमाणे आकृती दिसेल त्याप्रमाणे setting करा. 
 त्यानंतर change password वर क्लिक करा. चार अंकी कोड टाका ok करा. नंतर मागे या तुम्हाला खालील प्रमाणे आकृती दिसेल वरती निळ्या रंगाचे फोल्डर वर क्लिक करा व आपली फाईल किंवा फोल्डर चे लोकेशन देवून निवड करा त्यानंतर बॉक्स मध्ये चेक्स करा व खाली hide All प्रेस करा. तुमचे फाईल व फोल्डर hide होईल.

            पुन्हा unhide करण्यासाठी तुम्ही टाकलेले चार अंकी कोड टाका, व बॉक्स
             मध्ये केलेले चेक्स चे sigh कडून टाका झाली unhide फाईल व फोल्डर.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

Super Saree

WiFi Tongal

Pendrive Offer

CPU Fan

multi color led bulb

HeadPhone

Gold Pack three years

Antivirus

Dell

Popular Posts

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks