.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Wednesday, 23 November 2016

Champcash (चैम्प कैश) मोबाइल एप्प द्वारे लाखो रूपये महीना कमवा


नमस्कार मित्रांनो आज तुमच्या साठी मोबईल द्वारे पैसे कसे कमविणार याची माहिती घेवून आलो आहे. तेही कोणतीही इन्वेस्टमेंट  न करता. आणि 100% खात्रीशीर माहिती ती माहिती म्हणजे Champcash (चैम्प कैश) एक असा बिज़नेस प्रोग्राम आहे ज्यामुळे तुम्ही मोबाइल च्या माध्यम द्वारे बिना कोणतेही इन्वेस्टमेंट चे हजारों रूपये पासून ते लाखो रूपये महीना पर्यंत कमाऊ शकतात. हे एक  रेफरल मार्केटिंग चे काम आहे तुम्हाला फक्त Champcash मोबाइल एप्प ला तुमच्या मोबाइल मध्ये इनस्टॉल करावयाचे आहे. त्यानंतर जे काही एप्प दिसतील ते एक एक करून इनस्टॉल करा बस तर मग झाले आपले काम.  .

एवढे झाल्यावर तुम्ही क्वालीफाई होऊन जाणार. अनलिमिटेड कमाई करण्यासाठी, तुम्हाला यातून एक स्पोंसर आईडी मिळून जातो. जसा मला मिळाला आहे 8586222 या आईडी वरून तुम्ही तुमच्या मित्राला किंवा इतर कोणी व्यक्तींना या एप्प ला इनस्टॉल करावयास सांगायचे आहे. व आपली कमाई वाढ होतच राहील.  
SPONSOR ID = 8586222

जर तुम्हाला हि हा बिज़नेस करायचा आहे तर Champcash App द्वारे तुमच्या मोबाइलला  बनवा उत्पन्नाचे साधन तेही कुठलीही गुंतवणूक न करता 100%  मोफत...
Step 2 :सर्वात प्रथम play store  मध्ये जा तेथे Champcash लिहा आणि त्या एप्प ला तुमच्या मोबाइल वर इनस्टॉल करून घ्या. 


Step 2 : Champcash open करा  Sign up with Champcash वर क्लिक करून तुमची माहिती  डिटेल्स मध्ये भरून घ्या त्यानंतर Sponsor ID विचारेल त्यामध्ये 8586222 टाका.
कृपया लक्षात ठेवा Sponsor ID टाकल्याशिवाय तुमचा स्पोंसर आईडी एक्टिव होणार नाही म्हणून 8586222 हा Sponsor ID टाका.   


Step 3 : Champcash वर अकाउंट बनल्या नंतर तुम्हास 7-9 Apps  दिसतील त्यामधून फक्त एक App ला सोडून बाक़ी सर्व एक एक Apps Install करून घ्या। त्यानंतर प्रत्येक apps ला 2मिनट पर्यंत Open  करून ठेवा काही App  Sign up  करावे लागतील ते करा. त्यानंतर तुमचा Id Activate होऊन जाईल. व तुम्हास तुमचा Id नंबर दिसायला लागेल. आणि तुम्हास कंपनी कडून $1 (62रूपये) मिळतील.
आता तुमच्या ID नम्बर वरून तुमच्या मित्रांना ज्वाइन  केले आणि त्यांचे चैलेंज  कंप्लीट झाले कि तुम्हास लगेचच पैसे येतील आणि एवढेच नाही तर तुमचा मित्रही दुसऱ्या कोणास ज्वाइन केले तरीही तुम्हास पैसे मिळतील 7 लेवल पर्यंत तुम्हास पैसे मिळतील. या प्रमाणे तुमची कमाईत वाढ होतच राहील. ते पैसे तुम्ही तुमच्या बैंक एकाउंट मध्ये भी घेवू शकतात. मग आता वाट पाहण्याची गरज नाही करा कि सुरुवात कमाईला येथे क्लिक करा आणि ज्वाइन व्हा.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks