जेव्हा आपण कंप्यूटर
काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कंप्यूटरला भरपूर प्रमाणात अडचणी
निर्माण होतात. कधी कंप्यूटर ह्यंग होतो तर कधी खुपच स्लो चालतो काही वेळेस तर
चालतच नाही. आणि हो वायरस मुळेही काहीसा असाच प्रकार घडतो. अशा वेळेस आपण खुपच
खचून जातो. काय करायचं कळत नाही. शेवटी आपण कंप्यूटर फोर्मेट करण्याचा चा निर्णय घेतो.
काय करणार पर्याय नाही.
Sunday, 15 February 2015
Type Your Matter In 22 Languages
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी
घेवून आलो आहे ऑफ लाईन २२ भाषेत type करण्याची पद्धत. आपण मजकूर type करत
असताना अनेक अडचणी येत असतात. विविध भाषा मग काय कराव सुचत नाही. अश्या वेळी google ने
आपल्यास खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला म्हणतात google Input Tools . ती
म्हणजे चक्क २२ भाषेत आपण मजकूर type करू शकतो ते ही अगदी सोप्या पद्धतीने.तुम्ही माझे नाव हा शब्द type करावयाच असेल तर तो असा type करा – maze nav आणि
स्पेसबार या बटनाची कळ दाबा.
माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.