नमस्कर मित्रांनो मी प्रकाश वाघ आज मी नेहमी आपणास भेडसावणारी समस्या घेवून आलो आहे. ती समस्या म्हणजे windows activation. कारण windows तर आम्ही इन्स्टाल करून घेतो परतू ते ट्रायल आवृत्ती असल्याने वारंवार मेसेज येतो कि,एक एक दिवस कमी होतो व शेवटी windows स्क्रीन black झालेली दिसते. त्यासाठी हा मार्ग आहे. कोणतेही Software किंवा Loader विना Windows Activation कसे कराल.
Sunday, 7 October 2018
माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.