मित्रांनो आजचे जग हे मोबईल जग
आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबईल आहे. कारण ज्या प्रमाणे मनुष्याच्या काही
मुलभूत गरजा आहेत, त्या मुलभूत गरजा मध्ये मानवाची मोबईल ही मुलभूत गरज झाली आहे.
म्हणून आज श्रीमंतच काय झोपडपट्टीत सुद्धा मोबाईल पोहचला आहे. आणि प्रत्येक मोबाईल
मध्ये रिचार्ज, Balance टाकावेच लागते. आणि ते जर काही कारणास्तव कोणत्याही अनओळखी किंवा चुकीच्या मोबाइल नंबर वर 50 रूपये पेक्षा जास्त बैलेंस गेले तर मनस्ताप होतो.
Saturday, 14 May 2016
माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.