
मित्रांनो काय होते कि, काही वेळेस आपण आधार कार्ड चे नामांकन नोंदणी केल्यावर
आपल्यास दिलीजाणारी स्लीप काहीवेळेस घाई गरबडीत नोंदणी केंद्रावरून घ्यायचे विसरतो
किंवा घेतलेली स्लीप कुठेतरी ठेवली जाते. शोध घेवूनही ती सापडत नाही. शेवटी हताश
होतो. कारण स्लीप वरील Enrolment No/नामांकन संख्या 1213/56758/12345Date/तिथी:...