
नमस्कार
मित्रांनो मी प्रकाश वाघ आज चा विषय आहे इंटरनेट विषयी. इंटरनेट विषयी जवळ जवळ
सर्वच जाणकार आहे असे मला वाटते. आणि जवळ जवळ सर्वच व्यक्ती इंटरनेटचा वापर करत
असतात. यामुले इंटरनेटचे महत्व खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती
इंटरनेटचा सर्रास वापर कट आहेत. यामुळे इंटरनेटची मागणीही...