नमस्कर मित्रांनो मी
प्रकाश वाघ आज तुमच्यासाठी खास सुविधा घेवून आलो आहे. ती म्हणजे आपल्या PC किंवा Laptop वरून Land
line किंवा Mobile वर कॉल करा रोज तेही अगदी मोफत, तुम्हाला वाचून विश्वास
बसणार नाही ना! हो हे सत्य आहे. कारण मी स्वत: रोज याचा फायदा घेत असतो.
चला मग
तुम्हीही याचा फायदा घ्या यासाठी येथे क्लिक करा. क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडेल
त्यात खालीली प्रमाणे डायलिंग pad दिसेल.Wednesday, 24 February 2016
माझ्या विषयी थोडक्यात
नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.