.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Monday, 23 September 2013

Adfly Error Massage


adfly add चा Server not found massage काढा 


नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ पुन्हा आपल्या भेटीला आज मी तुमची सर्वात मोठे टेन्शन दूर करणार आहे. ते म्हणजे तुम्ही कोणतेही सोफ्टवेर अथवा काही other  डाउनलोड करतात. परतू तुम्हास नेहमी- 

असा मेसेज येतो. तुम्ही खूप प्रयत्न करतात. परंतु पुन्हा पुन्हा तोच मेसेज येतो. यासाठी मी तुम्हास एक छोटेशे सोफ्टवेर आणले आहे. 
 
 त्याचे नाव आहे UltraSurf  ज्यामुळे adfly हे block होणार नाही व तुम्ही अगदी आरामात आपले सोफ्टवेर डाउनलोड करू शकतात. आणि हो या सोफ्टवेर ची साईज फक्त 1.85 mb आहे. तर मग करा येथून डाउनलोड.

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks